mandir news

रामलल्ला प्राणप्रतिष्ठादिनी घरी पूजा कशी करावी? जाणून घ्या विधी आणि साहित्य

Ramlala Pran Pratishtha Puja Vidhi : संपूर्ण देश अयोध्येतील नवीन मंदिरात रामलल्लाची लोभसवाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा बघण्यासाठी उत्सुक आहे. प्रत्येकाला अयोध्येत जाणं शक्य नाही. अशावेळी रामलल्ला प्राणप्रतिष्ठादिनी घरी रामाची पूजा कशी करायची जाणून घ्या. 

Jan 20, 2024, 09:46 AM IST