man of the series

Suryakumar Yadav : सूर्यकुमारचा धमाका, विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड ब्रेक

सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav)  विराट कोहलीचा (Virat Kohli) विक्रम मोडीत काढलाय.

 

Nov 22, 2022, 08:54 PM IST

IND vs SL : श्रेयस अय्यर-रवींद्र जडेजावर मोठा अन्याय, पाहा नेमकं काय घडलं

ICC कडून मोठा सन्मान होऊनही श्रेयस अय्यरवर श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात मोठा अन्याय

Mar 15, 2022, 08:34 AM IST

धोनी ठरला 'मॅन ऑफ द सिरीज', वर्ल्डकपासाठी ठोकली दावेदारी

धोनीने शानदार खेळी करत टीकाकारांना दिलं उत्तर

Jan 18, 2019, 05:20 PM IST

वॉशिंग्टनचा 'सुंदर' विक्रम, हे रेकॉर्ड करणारा पहिला क्रिकेटपटू

श्रीलंकेमध्ये झालेल्या टी-20 ट्रायसीरिजच्या फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा पराभव केला.

Mar 19, 2018, 05:45 PM IST

बुमराहच्या कारसोबत टीम इंडियाचा दंगा (फोटो)

श्रीलंकेविरोधात कोलंबोमध्ये शेवटच्या वन डेमध्ये टीम इंडियाने ६ विकेट राखून विजय हासील केला. मॅच जिंकल्यानंतर कॅप्टनकूल एम एस धोनीने एका स्पेशल कारची सवारी केली. आणि आपल्या साऱ्यांना माहितच आहे की, धोनी कारचा किती क्रेझी आहे ते.

Sep 4, 2017, 01:42 PM IST

विराट कोहलीला मालिकावीराचा पुरस्कार

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचे आव्हान जरी सेमीफायनलमध्ये संपुष्टात आले असले तरी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने मात्र मालिकावीराचा पुरस्कार जिंकलाय. 

Apr 4, 2016, 09:09 AM IST

टीम इंडिया हरली तरीही...

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये टीम इंडियाचा 4-1नं दारुण पराभव झाला.  सिडनीमध्ये विजय मिळवत टीम इंडियानं लाज राखायचा प्रयत्न केला.

Jan 23, 2016, 06:27 PM IST

चेन्नईच्या पुरग्रस्तांसाठी आर. अश्विनने केलं असंही...

टेस्ट सिरीजमध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात जबरदस्त कामगिरी करणारा रविचंद्रन अश्विन हा मॅन ऑफ द सिरीज ठरला. पुरस्कार मिळाल्यानंतर अश्विनने हा पुरस्कार तो चेन्नईमधील पुरग्रस्तांना समर्पित केला आहे.

Dec 7, 2015, 06:07 PM IST