सावरांच्या धक्कादायक विधानानंतर पंकजा मुंडे करणार कुपोषणग्रस्त भागाचा दौरा
आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याच पालघर जिल्ह्यात 15 दिवसात कुपोषणानं तीन बालकांचा बळी गेलेत. याची साधी खंत सावरा यांना नाही. त्यांनी धक्कादायक विधान केले. त्याचवेळी आदिवासी मंत्र्याच्या विभागातल्या अनागोंदीने सरकारच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, ग्रामविकास व महिला बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे कुपोषणग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.
Sep 16, 2016, 04:12 PM ISTकुपोषित मुलांच्या मृत्यूला पंकजा मुंडेही जबाबदार?
कुपोषित मुलांच्या मृत्यूला पंकजा मुंडेही जबाबदार?
Sep 16, 2016, 03:42 PM ISTकुपोषणामुळे दोन वर्षांच्या चिमुरडीचा बळी
पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातल्या पेठरांजणी गावात आणखी एका मुलीचा कुपोषणानं मृत्यू झालाय.
Sep 16, 2016, 02:24 PM ISTकुपोषणामुळे 600 मुलं दगावली, असु दे की-सावरा
आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याविरोधात विरोधक आक्रमक झालेत.
Sep 16, 2016, 12:57 PM ISTराज्यात कुपोषण कायम, 55 पैंकी जवळपास 24 मुलांना पोषण आहार नाही
राज्यात कुपोषण कायम, 55 पैंकी जवळपास 24 मुलांना पोषण आहार नाही
Oct 30, 2015, 12:32 PM ISTआदिवासी मंत्री विचारतायत... कुठंय कुपोषण?
आदिवासी मंत्री विचारतायत... कुठंय कुपोषण?
Jul 24, 2015, 05:14 PM ISTआदिवासी मंत्री विचारतायत... कुठंय कुपोषण?
पालघर जिल्ह्यातल्या जव्हारमध्ये 50 टक्के बालकं कुपोषित असल्याचं वृत्त आदिवासी विकासमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सावरा यांनी फेटाळलंय.
Jul 24, 2015, 01:56 PM ISTजव्हारमध्ये ५० टक्के बालकं कुपोषित- विवेक पंडित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2015, 11:23 AM ISTआदिवसी मंत्र्यांच्याच जिल्ह्यात 50 टक्के मुलं कुपोषित
आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या पालघर जिल्ह्यातच 50 टक्के मुलं कुपोषित असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. अशा परिस्थितीत आदिवासींना सावरणार तरी कोण, असा प्रश्न उपस्थित होतोय.
Jul 23, 2015, 11:19 PM ISTआदिवासी मंत्र्यांच्याच जिल्ह्यात 50 टक्के मुलं कुपोषित
आदिवासी मंत्र्यांच्याच जिल्ह्यात 50 टक्के मुलं कुपोषित
Jul 23, 2015, 09:51 PM ISTजव्हार तालुक्यात 50 टक्के मुले कुपोषित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2015, 11:40 AM ISTमहाराष्ट्रात कुपोषणाचा आकडा वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2015, 02:24 PM ISTसधन कोल्हापुरात कुपोषित बालकांची संख्या ९८०
Nov 17, 2014, 11:27 AM ISTमुंबईतही समस्या कुपोषणाची!
आदिवासी भागात कुपोषित मुलं आढळणं, हे काही आपल्याला नवं नाही. पण आता आदिवासी भागात नाही तर चक्क देशाच्या आर्थिक राजधानीत... मुंबईत एक दोन नाही तर तब्बल ३० कुपोषित बालकं आढळली आहेत.
Aug 13, 2013, 06:29 PM ISTभंडाऱ्यामध्ये अन्नपाण्यावाचून मायलेकींचा भूकबळी
प्रगतीशील महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर तालुक्यात घडलीय. लाखांदूर तालुक्यात अन्न न मिळाल्यानं मायलेकींचा तडफडून मृत्यू झालाय. अन्न सुरक्षेसा विधेयकासाठी सारी प्रतिष्ठा पणाला लावणारं सरकार या भूकबळीची गंभीर दखल घेणार का हा प्रश्न कायम आहे.
Jul 16, 2013, 09:05 PM IST