malkapur

स्वंयघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजला अटक, भक्त महिलेवर अत्याचाराचा आरोप

भक्त महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशाने येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी लोमटे महाराजला पंढरपूरमधून अटक केली आहे. 

Aug 16, 2023, 04:55 PM IST
viral video Malkapur dangeorus journy from flood water PT33S
Malkapur Blackmagic Performed At Hindu Cremation Center PT3M13S

VIDEO : प्रेतांशी बोलण्याचा अघोरी प्रकार, स्मशानात घातली पूजा

VIDEO : प्रेतांशी बोलण्याचा अघोरी प्रकार, स्मशानात घातली पूजा

Jul 12, 2021, 09:35 AM IST
Buldhana Malkapur Missing Girl Dead Body Found In Madhya Pradesh Jungle PT1M20S

मलकापूर, बुलढाणा | अखेर बेपत्ता मुलीचा मृतदेह म.प्रदेशात सापडला

मलकापूर, बुलढाणा | अखेर बेपत्ता मुलीचा मृतदेह म.प्रदेशात सापडला
Buldhana Malkapur Missing Girl Dead Body Found In Madhya Pradesh Jungle

Jan 20, 2020, 11:35 AM IST
Buldhana Malkapur Bollywood Actor Govinda Campaign For BJP Candidate PT36S

बुलडाणा : मलकापूरमध्ये अभिनेता गोविंदाचा रोड शो

बुलडाणा : मलकापूरमध्ये अभिनेता गोविंदाचा रोड शो

Oct 19, 2019, 05:45 PM IST
malkapur municipal council congress won PT46S

मलकापूर नगर परिषद काँग्रेसने राखली

मलकापूर नगर परिषद काँग्रेसने राखली

Jan 28, 2019, 06:05 PM IST
Karjat, Malkapur, Armori Nagar palika election counting Begins Update PT2M26S

कर्जत, मलकापूर, आरमोरी नगरपालिका मतमोजणीला सुरुवात

कर्जत, मलकापूर, आरमोरी नगरपालिका मतमोजणीला सुरुवात

Jan 28, 2019, 11:30 AM IST

मलकापूर निवडणूक : काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत, नगराध्यक्षपदी येडगे विजयी

सकाळी साडेनऊ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली.

Jan 28, 2019, 11:12 AM IST

कोल्हापुरात कचराकुंडीत दोन मृत अर्भक, चार गर्भाशये

खळबळजक बातमी मलकापूरमधून. मलकापूरमध्ये दोन मृत अर्भकं, चार गर्भाशयं आणि औषधांच्या पेट्या सापडल्या आहेत.  बेकायदा गर्भलिंग निदान किंवा अनैतिक संबधातून हे कृत्य झाल्याची चर्चा आहे. 

Jul 4, 2018, 07:20 PM IST

मलकापूर ग्रामपंचायतीला १.६० लाखांचा दंड

मलकापूर ग्रामपंचायतीला १.६० लाखांचा दंड

Dec 13, 2016, 10:55 PM IST

ग्रामपंचायतीला दूषित पाणीपुरवठा, १.६० लाखांचा दंड अधिकाऱ्यांकडून वसूल

मलकापूर ग्रामपंचायतीला दूषित पाणीपुरवठा प्रकरणी १.६० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अकोला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने हा ऐतिहासिक निकाल दिला. ग्राहक मंच न्यायालयाने ठोठावलेला दंड दोषी अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक पैशांतून होणार वसूल होणार आहे.

Dec 13, 2016, 09:32 PM IST