malegaon

अभ्यास करुन मोबाईल चार्जिंगला लावून झोपला, नाशिकमध्ये 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Mobile Blast​ : नाशिकमध्ये मोबाईलच्या स्फोटामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. मोबाईल चार्जिंगला लावून हा तरुण झोपी गेला होता. मात्र मोबाईच्या स्फोटामुळे आग लागली आणि हा तरुण गंभीररित्या भाजला. उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Oct 30, 2023, 10:42 AM IST

सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; मालेगावातील धक्कादायक प्रकार

Malegaon Crime : मालेगावात थोरल्या भावाने धाकट्या भावाची निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मालेगाव पोलिसांनी याप्रकरणी आरोपी भावाला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Sep 10, 2023, 12:11 PM IST

स्वतःच्याच कारखान्यात यंत्रमागात साडी अडकून महिला ठार; मालेगावातील दुर्दैवी घटना

Malegaon Accident : मालेगावमध्ये यंत्रमागात अडकून एका महिलेचा जीव गेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा ज्या कारखान्यात त्या महिलेचा मृत्यू झाला तो तिचाच होता. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Sep 8, 2023, 12:03 PM IST

'राहुल गांधी यांचं आडनाव 'खान', ही फिरोज खानांची पिलावळ' शरद पोंक्षेंचं वक्तव्य

नाशिकमध्ये भारतीय विचार मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अभिनेते शरद पोंक्षे यांनी गांधी घराण्यावर जोरदार टीका केला. राहुल गांधी यांच्यावर टीका करताना शरद पोंक्षे यांनी त्यांचं आडनाव गांधी नसून खान असल्याचं म्हटलं आहे. 

Aug 16, 2023, 02:38 PM IST

ऑनलाईन गेमनंतर आता करिअर गाईडन्सद्वारे धर्मांतर? नाशिकच्या कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकार

Nashik Crime News : ऑनलाईन गेमिंगद्वारे धर्मांतर होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशापासून ठाण्यातल्या मुंब्रा परिसरापर्यंत या प्रकरणाचे जाळे पसरल्याचे नुकतेच समोर आले होते. अशातच आता मालेगावमध्ये करिअर गाईडन्सच्या नावाखाली धर्मांतरणाचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनेने केला आहे. 

Jun 12, 2023, 09:06 AM IST

याला म्हणतात खरी दिल दोस्ती दुनियादारी! मालेगाव मध्ये हेलिकॉप्टर मधून काढली मित्राच्या मुलीच्या लग्नाची वरात

Malegaon Wedding Viral News: आदिवासी कुटूंबातील नवदाम्पत्याला हेलिकॉप्टर सवारी घडवून मालेगावच्या बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांनी आपल्या आदिवासी मित्राला दिलेला शब्द पूर्ण केला. एवढेच नाही तर या आदिवासी दाम्पत्यांचा विवाहही धुमधडाक्यात लावून दिल्याने आदिवासी बांधवांचा आनंद गगनात मावत नव्हता.

Apr 24, 2023, 08:43 PM IST

तुम्हीच पत्रकार परिषद घ्या... महापालिका आयुक्तांवर भडकल्या डॉ. भारती पवार

Nashik Corona : महापालिकेचे आयुक्त हे माझ्याच बैठकीत का अनुपस्थितीत राहतात याचं मला कारण माहिती नाही. आयुक्तांना वारंवार सांगून देखील मालेगाव परिसरातील कुठल्याच प्रकारची आकडेवारी ते देत नाहीत, अशी टीकाही डॉ. भारती पवार यांनी केली.

Apr 10, 2023, 05:43 PM IST

Kubereshwar Dham Sehore येथे गेलेल्या महाराष्ट्रातल्या महिलेचा मृत्यू; रुद्राक्ष घेताना झाली चेंगराचेंगरी

Kubereshwar Dham Sehore : 16 ते 22 फेब्रुवारी दरम्यान कुबेरेश्वर धाम येथे शिव महापुराण आणि रुद्राक्ष वितरणाचे आयोजन करण्यात आले आहे, मात्र त्याआधीच दोन लाख लोकांसाठी तयार करण्यात आलेल्या मंडपामध्ये भाविकांनी तळ ठोकला आहे

Feb 17, 2023, 10:07 AM IST