malegaon

नाशिक जिल्ह्याचं विभाजन ..राज्यात नव्या जिल्ह्याची भर, एकनाथ शिंदे घोषणा करणार?

Malegaon district News : आताजी सर्वात मोठी बातमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मालेगाव दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मोठी घोषणा करण्याची शक्याता आहे. 

Jul 29, 2022, 08:02 AM IST

पुराच्या पाण्यात उडी मारणारा तरुण बेपत्ता, धाडस पडले महागात

Rain News : राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. तर काही ठिकाणी नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. मालेगावमधील गिरणा नदीलाही पूर आला आहे.  

Jul 14, 2022, 07:41 AM IST
Malegaon Waterlogging On Road due to Heavy rain PT1M4S

मालेगावात पावसाने उडवली दाणादाण

Malegaon Waterlogging On Road due to Heavy rain

Jun 14, 2022, 09:50 AM IST

मालेगाव हादरलं! प्रेमात अडसर ठरणाऱ्या बायकोनं काढला नवऱ्याचा काटा

7 जन्म एकत्र राहण्याचं वचन देणाऱ्या बायकोनं प्रियकरासाठी नवऱ्याला संपवलं, मालेगावातील घटनेनं खळबळ 

May 21, 2022, 07:21 AM IST

मांजर समजून बिबट्याच्या बछड्याला लळा, ठाकरे कुटुंबीयांचे डोळे पाणावले

मांजर या पाळीव प्राण्यांचा अनेकजणांना लळा असतो. मालेगावात सुध्दा अश्याच मांजरीला पाळण्याचा मोह ठाकरे कुटुंबियांना आवरला नाही. मांजरीपेक्षा वेगळा रंग आणि दिसायला गोंडस असलेले बछडे ठाकरे कुटुबियांनी हवेहवेसे वाटले. 

May 12, 2022, 01:51 PM IST
Malegaon Police Security Arrangements At Masjids For MNS Ultimatum Ground Report PT1M58S

मालेगावच्या संवेदनशील भागात पोलिसांचा बंदोबस्त तैनात

Malegaon Police Security Arrangements At Masjids For MNS Ultimatum Ground Report

May 4, 2022, 11:35 AM IST
Malegaon Nashik Farm Minister raid On Smugling Points PT40S

VIDEO|नाशिक- जुगार अड्डयावर कृषीमंत्र्यांचा छापा

Malegaon Nashik Farm Minister raid On Smugling Points

Apr 26, 2022, 11:15 AM IST