malaika arora trolled

ओपन शर्ट परिधान केल्यामुळे अभिनेत्री मलायका अरोरा ट्रोल

नुकतीच सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहूजा एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टित बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. खरंतर सोनमने ही पार्टी खास फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमसाठी आयोजित केली होती. मात्र या पार्टित सगळ्यात जास्त कोणी लक्ष वेधून घेतलं असेल तर ते मलायका आणि अर्जून कपूरने. या बी-टाऊन जोडीने सगळी लाईमलाईट चोरली. स्वत: मलायकाने तिचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. मात्र यावेळी केलेली फॅशन अभिनेत्रीची फसल्याचं दिसत आहे.

Nov 16, 2023, 07:32 PM IST

'काहीतरी लाज बाळग', अंबानींच्या पार्टीत पारदर्शक कपड्यांमध्ये पोहोचली मलायका; पाहा PHOTOS

50 वर्षीय मलायका अरोरा आपल्या आयटम साँगसह ग्लॅमरस अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या फॅशनची नेहमी चर्चा होते. 

 

Nov 1, 2023, 01:45 PM IST

'मुन्नी' खरंच बदनाम झाली; मलायकाचा विचित्र लूक पाहून नेटकरी म्हणतात, 'ती उर्फी बरी'

Malaika Arora Troll :  मलायका अरोरा ही सोशल मीडियावर चर्चेत असते त्यात आता ती चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिचा हा नवा लूक.

Oct 20, 2023, 11:06 AM IST

फ्रंट कट गाऊन घातल्यानं Malaika Arora ट्रोल; नेटकरी म्हणाले, ''उर्फीची आंटी आली''

Malaika Arora Trolled Video: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे मलायका अरोराच्या ड्रेसची (Malaika Arora Trolled at Chivas 18 Alchemy Event). फ्रन्ट कटआऊट पिंक गाऊन घातल्यानं मलायका ट्रोल झाली आहे. तिला चक्क उर्फीची (Urfi Javed) आन्टी असं संबोधण्यात आलं आहे. सध्या तिच्या या व्हिडीओनं (Viral Video) सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.

May 7, 2023, 03:39 PM IST

चित्रपटसृष्टीपासून लांब तरी Malaika Arora महिन्याला कमावते इतके कोटी, आकडे ऐकून तुम्हालाही बसेल मोठा धक्का

Malaika Arora ला प्रेक्षक तिच्या डान्स आणि फॅशनसाठी ओळखतात. मलायकाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. चित्रपटसृष्टीपासून लांंब असणाऱ्या मलायकाची एकून संपत्ती ऐकूण तुम्हाला बसेल धक्का...

Dec 31, 2022, 11:34 AM IST

"Private Life दाखवत पैसे कमवले अन् आला फ्री ड्रिंक्ससाठी...", Malaika Arora ट्रोलिंगची शिकार

Malaika Arora चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

Dec 31, 2022, 09:25 AM IST

कचरा वाचणं बंद करा... ट्रोल्सर्समुळे हैराण झालेल्या आई-बाबांना मलायकाचा मोलाचा सल्ला

ट्रोल्सर्समुळे हैराण झालेल्या आई-बाबांना मलायका सांगते....

Mar 10, 2022, 03:17 PM IST

Malaika Arora | "आज तरी लाज...", नेटीझन्स मलायकावर संतापले

 संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असताना दुसऱ्या बाजूला अभिनेत्री मलायकाने असंवेदनशीलपणा दाखवला.

 

Feb 6, 2022, 10:40 PM IST