'काहीतरी लाज बाळग', अंबानींच्या पार्टीत पारदर्शक कपड्यांमध्ये पोहोचली मलायका; पाहा PHOTOS

50 वर्षीय मलायका अरोरा आपल्या आयटम साँगसह ग्लॅमरस अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या फॅशनची नेहमी चर्चा होते.

नुकतंच मलायकाने जिओ वर्ल्ड प्लाजाच्या लाँचिंगला हजेरी लावली. यादरम्यान तिने घातलेल्या कपड्यांची चर्चा सुरु आहे.

मलायकाने यावेळी काळ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस घातला होता.

यावरुन काहीजण कौतुक करत असून, काहीजण ट्रोल करत आहेत.

मलायकाने आपले फोटो शेअर केले असून यात तिचा पारदर्शक ड्रेस दिसत आहे.

काही नेटकऱ्यांना मलायकाने अशा कार्यक्रमात हे कपडे घालणं रुचलेलं नाही. तू पार्टीत बिकिनी घालून का फिरत आहेस? अशी विचारणा एका युजरने केली आहे.

तर एका युजरने किमान अशा ठिकाणी तर चांगले कपडे घालत जा असा सल्ला दिला आहे. तर एकाने ही उर्फी जावेदची प्रोफेसर असल्याचं लिहिलं आहे.

ही तर पार्टीत अंतर्वस्त्रं घालून आली आहे. काहीतरी लाज बाळग अशी कमेंट एका युजरने केली आहे.

VIEW ALL

Read Next Story