makarand anaspure

मकरंद अनासपुरेंच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर संपूर्ण महाराष्ट्रात घालतोय धुमाकूळ!

अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांची जोडी असणारा ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला आहे.

Nov 26, 2023, 03:47 PM IST

मकरंद अनासपुरे आणि तेजस्विनी लोणारी लग्नबंधनात? फोटो व्हायरल

व्हायरल हा होणारा हा फोटो तेजस्विनीने तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. तेजस्विनी या फोटोसोबत अजून काही फोटो शेअर केले आहेत.. या फोटोत दोन्ही कलाकार लग्नाच्या वेशात दिसत आहेत.

Apr 9, 2023, 06:45 PM IST

झी टॉकीज साजरा करणार 'मकरंद अनासपुरेचा' वाढदिवस

महाराष्ट्राचा ला़डका अभिनेता 

Jul 21, 2020, 08:40 AM IST

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 'नाम'कडून होतेय अशी मदत

'नाम फाऊंडेशन'तर्फे इतरांनाही मदत करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

Aug 14, 2019, 04:32 PM IST

तनुश्री-नाना पाटेकर आरोपांवर, मकरंद अनासपुरे स्पष्ट म्हणाले...

अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने आरोप केल्यानंतर, या प्रकणावर नाना पाटेकर यांनी अर्ध्या मिनिटाचं स्पष्टीकरण दिलं. 

Oct 9, 2018, 08:36 PM IST

महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरेंचा थँक्यू विठ्ठला

थँक्यू विठ्ठला हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे, अभिनेते महेश मांजरेकर आणि मकरंद अनासपुरे यांचा हा सिनेमा आहे.

Oct 14, 2017, 09:42 PM IST

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारस लागू करा-अनासपुरे

कर्ज माफी हा अंशतः उपचार आहे, मात्र खरं पाहायला गेलं तर शेतक-यांना न्याय मिळवून द्यायची गरज आहे.

Apr 4, 2017, 07:18 PM IST

Full Episode: शाहरूख चला हवा येऊ द्यामध्ये भाग २

 बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान आपला आगामी चित्रपट 'फॅन'च्या प्रमोशनसाठी झी मराठीवरील सुप्रसिद्ध कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' मध्ये हजेरी लावली होती. 

Apr 13, 2016, 09:49 PM IST

Full Episode - चला हवा येऊ द्या'मध्ये शाहरूख खान भाग -१

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख याने झी मराठीवरील चला हवा येऊ द्या'मध्ये आपला आगामी चित्रपट फॅनचे प्रमोशन केले. हास्यांची कारंजी फुलविणारा हा कार्यक्रम काही जणांचा मिस झाला असेल. झी २४ तासच्या प्रेक्षकांसाठी आणि 24taas.com ला भेट देणाऱ्या नेटकऱ्यांसाठी हा संपूर्ण एपिसोड उपलब्ध आहे. 

Apr 12, 2016, 10:02 PM IST

संपूर्ण एपिसोड : चला हवा येऊ द्या, बारामती

 झी मराठीवरील हास्याची कारंजी फुलविणारा 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम शरद पवार यांच्या बारामतीत रंगला. 

Apr 5, 2016, 10:58 PM IST

भाऊ कदम झाला कुडमूडे ज्योतिषी?

 भाऊ कदम कधी शांताबाई होतो, कधी तो  CID तील दया होतो, भाऊ कदम आजी होतो, भाऊ कदम जॉन इब्राहिम होतो... यंदा भाऊ कदम हा कुडमुडे ज्योतिषी बनला आहे. 

Mar 28, 2016, 08:57 PM IST

चला हवा येऊ द्यामध्ये मकरंद आमरसपुरे, भाऊने खेचली जबरदस्त

 झी मराठीवरील हास्याचे कारंजे फुलविणारी मालिका 'चला हवा येऊ द्या' मध्ये सागर कारंडे एक सायनटिस्ट झाला आहे. मकरंद आमरसपुरे... 

Mar 28, 2016, 08:05 PM IST

दुष्काळग्रस्तांसाठी मकरंद अनापुरेंचा पुढाकार, मृत तलावाचे पुनरुज्जीवन

कुही तालुक्यातल्या टाकळी गावात मृतावस्थेतल्या तलावाच्या पुनरुज्जीवनाचं काम लोकसहभागातून सुरु झालं आहे.  

Mar 26, 2016, 11:46 AM IST

अक्षय कुमार पुन्हा धावला शेतकऱ्यांच्या मदतीला, ४० लाखांची मदत

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आलाय. शेतकऱ्यांसाठी त्याच्या मदतीचा ओघ सुरूच आहे.

Nov 5, 2015, 09:24 AM IST

नाना, मकरंदनंतर आता अक्षय दुष्काळग्रस्तांच्या मदतीला, ९० लाखांची मदत

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावलाय. अक्षयने मंगळवारी आपल्या मदतीच्या कार्याला सुरूवात केलीय. तो तब्बल ९० लाखांची मदत शेतकऱ्यांना करणार आहे.

Sep 16, 2015, 09:56 AM IST