mahrashtra

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात बदल, जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Rate : गेल्या काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे. तुम्ही जर गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असाल तर पेट्रोल डिझेलचे आजचे दर नक्की तपासा...

Feb 5, 2024, 09:02 AM IST

Ganesh Immersion 2022 : लाखोंच्या संख्येने बाप्पांचं विसर्जन, मात्र भक्तांची कृत्रिम तलावाकडे पाठ

कोविडच्या (Corona Virus) दोन वर्षांच्या निर्बंधांतून मुक्त होत यंदा मुंबईत धुमधडाक्यात गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) साजरा झाला.

Sep 10, 2022, 06:10 PM IST

कोल्हापूर महानगरपालिकेने करून दाखवलं, पंधरा मिनिटाच्या पावसात शहर तुंबलं

पंधरा मिनिटाच्या वळीव पावसात कोल्हापूर शहर तुंबल, कोल्हापुरकर म्हणतात जबाबदार कोण?

Jun 3, 2022, 03:41 PM IST

राज्यात 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात उष्णतेची लाट असताना हवामान विभागाकडून (India Meteorological Department) अवकाळी पावसाची (unseasonal rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Apr 18, 2022, 07:17 PM IST

HSC Exam 2022 | राज्यात उद्यापासून बारावीची परीक्षा, या गोष्टी लक्षात ठेवा

राज्यात उद्यापासून बारावीच्या परीक्षेला (HSC Exam 2022) सुरुवात होत आहे.

 

Mar 3, 2022, 10:14 PM IST

भाजपविरोधी आघाडी : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी भारतीय जनता पक्षाविरोधात विरोधकांची मोट बांधण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे.

Feb 20, 2022, 04:14 PM IST

Omicron ने वाढवलं महाराष्ट्राचं टेन्शन, लॉकडाऊनने होणार नव्या वर्षाची सुरुवात?

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे

Dec 29, 2021, 08:46 PM IST

Rohit Patil | आर आर पाटलांचा मुलगा रोहित म्हणतोय, तुम्हाला निकालानंतर माझ्या बाबांची आठवण येईल

  राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रचारसभेची सांगता ही राज्याचे माजी गृहमंत्री आर आर पाटील (R R Patil) यांचे पुत्र रोहित पाटील (Rohit Patil) यांच्या भाषणाने झाली.

Dec 20, 2021, 05:32 PM IST

मोठी बातमी ! राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून देबाशिष चक्रवर्ती यांची नियुक्ती

सीताराम कुंटे यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्राकडून नाकारण्यात आला आहे 

Nov 30, 2021, 06:26 PM IST