mahesh bhupathi

'जर IPL चं भलं व्हावं असं वाटत असेल तर RCB संघाला...,' टेनिस स्टारचं BCCI ला जाहीर आवाहन

IPL 2024: आयपीएलच्या (IPL) प्रत्येक हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ (Royal Challengers Bengaluru) सर्वात दुर्दैवी आणि अपयशी संघ ठरला आहे. सोमवारी सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) बंगळुरुविरोधात आयपीएलमधील सर्वोच्च 287 धावसंख्या उभारली. 

 

Apr 16, 2024, 12:12 PM IST

PHOTO : विवाहित खेळाडूच्या पडली प्रेमात, 22 व्या वर्षी रचला इतिहास, अक्षय कुमारमुळे वाचले प्राण

Entertainment : ही फिल्मी दुनिया आहे, इथे काहीही होऊ शकतं. ही अभिनेत्री एका विवाहित खेळाडूच्या प्रेमात पडली. खेळाडूही पहिल्याच भेटीत वेडा झाला. पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन त्यांनी लग्न केलं. 

 

Apr 16, 2024, 09:13 AM IST

साजिद खानचं वागणं अश्लील, 'या' अभिनेत्रीच्या पतीचा खुलासा

कलाविश्वात काम कसं आणि कोणत्या अटींवर चालतं हे ठाऊक असलं तरीही...

Nov 27, 2018, 02:40 PM IST

महेश भूपती करणार टेनिसला अलविदा!

सरतं टेनिस सिझन भारतीय टेनिस स्टार महेश भूपतीकरता तिसकसं चांगलं गेलं नाही. वाढता बिझनेस आणि मुलीला पुरेसा वेळ देण्याकरता भूपती पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय टेनिस करिअरला अलविदा करणार आहे.

Oct 8, 2013, 02:40 PM IST

डेव्हिस कप : दुय्यम टीम निवडण्याची `आयटा`वर नामुष्की!

डेव्हिस कपमध्ये सहभागी होण्यापासून महेश भूपती, रोहन बोपन्ना, सोमदेव देवबर्मन आणि विष्णुवर्धन यांनी स्वत:ला दूर ठेवणंच पसंत केलंय. लिएंडर पेस हा एकमेव टेनिसपटू भारताच्या टेनिस टीममध्ये सहभागी झालाय.

Jan 11, 2013, 04:50 PM IST

भूपती - नेस्टर चेन्नई ओपनमधून बाहेर...

भारतीय टेनिसपटू महेश भूपती आणि कॅनडाचा डेनियल नेस्टर यांची जोडी चेन्नई ओपन एटीपी टेनिस टूर्नामेंटमध्ये पराभव स्वीकारावा लागलाय. त्यामुळे आता या टूर्नामेंटमधून ही जोडी बाहेर पडलीय.

Jan 4, 2013, 04:50 PM IST

भूपतीच्या ताटात वाढला जिवंत साप...

खेळासाठी परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या बऱ्याचदा वेगवेगळे अनुभव येतात. दुसऱ्या देशांतील राहण्याच्या, खाण्याच्या पद्धती निराळ्याच... त्या पद्धतींशी जुळवून घेताना या खेळाडुंच्या नाकी नऊ येतात. असेच काही अनुभव नुकतेच ऐकायला मिळाले...

Dec 4, 2012, 01:21 PM IST

वर्ल्ड टूर फायनलच्या उपविजेतेपदी भूपती-बोपन्ना

महेश भूपती आणि रोहन बोपन्ना यांची जोडी आणखी एक इतिहास कायम करण्यात थोडक्यात चुकली. त्यांनी एटीपी विश्व टूर फायनलच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या मार्शेल ग्रानोलेर्स आणि मार्क लोपेज यांनी मात दिली.

Nov 13, 2012, 04:52 PM IST

भूपती-बोपन्नाला हायकोर्टाचा दिलासा

टेनिसपटू महेश भूपती आणि रोहन बोपन्ना यांच्यावरील बंदीला कर्नाटका हायकोर्टानं स्थगिती दिलीय.

Sep 22, 2012, 08:03 PM IST

एआयटीएचं घाणेरडं राजकारण, भूपती बरसला

दोन वर्षांची बंदी घातल्यानंतर टेनिसपटू महेश भूपतीनं एआयटीएवर जोरदार हल्लाबोल केलाय. बंदीचा निर्णय हा मीडियामार्फत आपल्यापर्यंत पोहचल्याचंही यावेळी भूपतीनं म्हटलंय.

Sep 18, 2012, 05:52 PM IST

पेस विष्णुबरोबर ऑलिम्पिक खेळण्यास तयार

ऑलिंपिकमध्ये लिएंडर पेस खेळणार की नाही? याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात होत्या. मात्र, पेसनं लंडन ऑलिंपिकमध्ये खेळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Jun 30, 2012, 12:27 PM IST

भूपती-सानियाची फ्रेंच ओपनमध्ये आगेकूच

भारताचा लिएंडर पेस आणि रुसची एलीना वेस्नीना तसचं महेश भूपती आणि सानिया मिर्झा या जोड्यांनी वर्षातल्या दुसऱ्या ग्रँडस्लॅम फ्रेंच ओपन मिश्र दुहेरी स्पर्धेतल्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केलाय.

May 31, 2012, 06:15 PM IST

लारा दत्ता - महेश भूपतीला कन्यारत्न

टेनिसपटू महेश भूपती आणि अभिनेत्री लारा दत्ता या दाम्पत्याला गोंडस मुलगी झाली. लारा दत्ताने मुंबईतील हॉस्पीटलमध्ये कन्यारत्नाला जन्म दिला. "इटस्‌ अ गर्ल !!!!!, आय लव्ह यू लारा दत्ता,' असे महेश भूपतीने ट्विट केले आहे.

Jan 20, 2012, 06:19 PM IST