mahesh bhatt

'मी मुस्लिम महिलेचा अनौरस मुलगा'

'मी मुस्लिम महिलेचा बेवारस मुलगा'

Jan 18, 2025, 12:59 PM IST

पापाराझींनी रस्ता अडवताच रणबीर कपूर चिडला, दिला धक्का, व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले, तू कोण आहेस?

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो पापाराझींवर भडकला आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर 

Oct 26, 2024, 06:08 PM IST

PHOTO : 'त्या' एका फोन कॉलने सुरु झाली आलियाच्या आईची Lovestory, 2 मुलांचे वडिलांशी लग्न केल्याचा होत होता पश्चाताप

Entertainment : 80 आणि 90 च्या दशकात अभिनेत्रीला 2 मुलांचे वडिलांशी लग्न केल्याचा पश्चाताप होत होत्या. त्या एका फोन कॉलने त्यांची प्रेम कहाणी सुरु झाली होती. 

Oct 25, 2024, 10:45 AM IST

Mahesh Bhatt Birthday : पूजा भट्टला किस ते दोन लग्न... महेश भट्ट यांचं खासगी आयुष्य कायम वादात, 'या' गोष्टीमुळे बदनाम

निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांचं खासगी आयुष्य बॉलिवूडमधील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. यामध्ये त्यांच खासगी आयुष्य आणि अभिनेत्रींसोबतची जवळीक. 

Sep 20, 2024, 10:52 AM IST

पूजा भट्टसोबत ब्रेकअप का झाला? रणवीर शौरीने अखेर केला खुलासा, म्हणाला 'महेश भट्ट मुद्दामून आमच्या....'

रणवीर शौरीने (Ranvir Shorey) एका मलुाखतीत पूजा भट्टसह (Pooja Bhatt) आपला ब्रेकअप का झाला याचा खुलासा केला आहे. त्याने पूजा भट्टचे वडील महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांना जबाबदार धरलं आहे. त्यांनी आमच्याविरोधात मीडियामध्ये खोट्या बातम्या पेरल्या तसंच तिच्या भावाने छळ केला असा आरोप केला आहे. 

 

Aug 18, 2024, 05:18 PM IST

'तुमचे विवाहबाह्य संबंध असतात तेव्हा तुम्ही..'; अमिताभ, जया, रेखाचा उल्लेख करत महेश भट्ट स्पष्टच बोलले

Mahesh Bhatt On Extra Marital Affair: आपल्या चित्रपटांबरोबर बेधकड वक्तव्यांसाठी आणि उघडपणे मतं मांडण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक म्हणून महेश भट्ट यांनी नुकतीच एक मुलाखत दिली.

Aug 11, 2024, 12:53 PM IST

'तरुणपणी मी एकटी राहत होते....'; महेश भट्ट यांच्यासोबत अफेयरच्या चर्चांवर अनु अग्रवाल 34 वर्षांमघ्ये पहिल्यांदाच बोलली

Anu Aggarwal on Relationship With Mahesh Bhatt : महेश भट्ट यांच्यासोबत अफेयरच्या चर्चांवर अनु अग्रवाल 34 वर्षांमघ्ये पहिल्यांदाच बोलली

Aug 6, 2024, 11:14 AM IST

...म्हणून महेश भट्ट यांना परवीन बाबीसोबत नातं संपवावं लागलं

निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांनी एका मुलाखतीत परवीन बाबीसोबतच्या नात्याचा खुलासा केला. एकेकाळी परवीनच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या महेशना काही कारणाने परवीन सोबतच्या नात्याला पूर्णविराम द्यावा लागला होता.  

 

Jun 15, 2024, 06:25 PM IST

'दिल्ली कस्टम्समधून बोलतोय, तुम्ही बेकायदेशीर ड्रग्स विकत..,' सायबर गुन्ह्यातून थोडक्यात बचावली Alia Bhatt ची आई

आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन त्या कशा प्रकारे सायबर गुन्ह्यातून थोडक्यात बचावल्या याबद्दल सांगितलंय. 

May 19, 2024, 12:59 PM IST

मुलाचं पार्थिव मिळवण्यासाठी पोलिसांना द्यावी लागली लाच; सेलिब्रिटीने शेअर केला मन हेलावणारा अनुभव

मुलाचं पार्थीव मिळवण्यासाठी चक्क सेलिब्रिटीला द्यावी लागली होती पोलिसांना लाच, 'या' सेलिब्रिटीनं सांगितला धक्का दायक अनुभव

Feb 8, 2024, 10:52 AM IST

महेश भट्ट यांनी वडिलांबद्दल केलेला दावा खोटा! भाच्याचा धक्कादायक खुलासा

सुप्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांनी एकामागून एक अनेक ब्लॉकबस्टर आणि सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण, त्यांचं वैयक्तिक आयुष्य असं होतं की त्यावर चित्रपट बनू शकतो.  

Oct 26, 2023, 01:39 PM IST

नाव न घेता कोणावर इशारा? महेश भट्ट म्हणाले, 'लोक म्हातारे होतात पण 'मोठे' नाही'

Mahesh Bhatt: महेश भट्ट हे आपल्या लोकप्रिय चित्रपटांसाठी ओळखले जातात. सध्या त्यांचे एक व्यक्तव्य हे चर्चेत आहे. ज्यात त्यांनी वाढत्या म्हातारपणाबद्दल आपलं स्पष्ट मतं मांडले आहे. नक्की ते काय म्हणाले आहेत आपण पाहुया. 

Oct 19, 2023, 04:23 PM IST

'हा' चिमुकला एकेकाळी होता स्मिता पाटीलचा सेक्रेटरी, आज त्यातीत लेक बॉलिवूडची राणी

Entertainment News : या फोटोमधील चिमुकला एकेकाळी अभिनेत्री स्मिता पाटील यांचा सेक्रेटरी होता. तर आज त्याची लहान मुलगी बॉलिवूडवर राज्य करते. मोठ्या मुलीसोबत त्याला लग्न करायचं होतं. आता तरी ओळखलं का या चिमुकल्याला?

Sep 20, 2023, 10:14 AM IST

पूजा भट्टची मुलगी आहे आलिया? अभिनेत्रीनेच सांगितलं सत्य

Pooja Bhatt-Alia Bhatt : आलिया भट्ट तिच्या कामामुळे कायम चर्चेत असते. पण सध्या पूजा भट्ट देखील काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

Sep 13, 2023, 08:13 AM IST

वडिलांना किस करण्याच्या वादावर पूजा भट्टचं स्पष्ट वक्तव्य; शाहरुखचा उल्लेख करत म्हणाली 'एका निष्पाप...'

Pooja Bhatt : पूजा भट्टनं एका मुलाखतीत तिच्या आणि वडिलांमध्ये झालेल्या त्या किसच्या कॉन्ट्रोव्हर्सीवर वक्तव्य केलं आहे. इतकंच नाही तर यावेळी तिनं शाहरुख खानचा देखील उल्लेख केला आहे. 

Sep 11, 2023, 03:14 PM IST