mahesh bhatt controversy

...म्हणून महेश भट्ट यांना परवीन बाबीसोबत नातं संपवावं लागलं

निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांनी एका मुलाखतीत परवीन बाबीसोबतच्या नात्याचा खुलासा केला. एकेकाळी परवीनच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या महेशना काही कारणाने परवीन सोबतच्या नात्याला पूर्णविराम द्यावा लागला होता.  

 

Jun 15, 2024, 06:25 PM IST

'हा' चिमुकला एकेकाळी होता स्मिता पाटीलचा सेक्रेटरी, आज त्यातीत लेक बॉलिवूडची राणी

Entertainment News : या फोटोमधील चिमुकला एकेकाळी अभिनेत्री स्मिता पाटील यांचा सेक्रेटरी होता. तर आज त्याची लहान मुलगी बॉलिवूडवर राज्य करते. मोठ्या मुलीसोबत त्याला लग्न करायचं होतं. आता तरी ओळखलं का या चिमुकल्याला?

Sep 20, 2023, 10:14 AM IST

Sexually Abussed By Mahesh Bhatt : ''रात्रभर बेडरूममध्ये माझ्यासोबत तो...'' महेश भट्टवर लैंगिक छळाचा आरोप...

Mahesh Bhatt Controversies: महेश भट्टचे नाव याआधीसुद्धा अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे, परवीन बाबी या 80 च्या दशकातील अभिनेत्रीनेसुद्धा महेश भट्टवर अनेक आरोप केले होते. 

Feb 15, 2023, 06:12 PM IST

'जगासमोर मुलगी आणि रात्री पत्नीची वागणूक द्यायचे' प्रसिद्ध अभिनेत्रीचा महेश भट्ट यांच्यावर आरोप

महेश भट्टबाबत प्रसिद्ध अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य; एकच खळबळ

Nov 9, 2022, 07:00 PM IST