Mahesh Bhatt sexually accused actress: प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते महेश भट्ट त्यांच्या सिनेमांपेक्षा त्यांच्यावरील कॉंट्रोव्हर्सीमुळे (mahesh bhatt controversy) जास्त ओळखले जातात. महेश भट्ट यांनी आजवर बॉलीवूडमधील अनेक उत्तमोत्तम सिनेमे दिले आहेत.
महेश भट्ट हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. महेश भट्ट हे जेवढे दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध आहेत तितकेच ते त्यांच्याविषयी होणाऱ्या चर्चांमुळे प्रसिद्ध आहेत. महेश भट्ट यांच्याविषयी आजपर्यंत ज्या चर्चा झाल्या त्यातल्या बऱ्याच चर्चा वादग्रस्त ठरल्या होत्या. अनेकदा त्यांचं
नाव वादात सापडल आहे.महेश भट्ट त्यांच्या विधानांनी आणि त्यांच्या अफेअर्सने अनेकदा चर्चेत आले आहेत. असाच एक किस्सा समोर आला आहे, यात एका अभिनेत्रीने महेश भट्ट यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.
ही अभिनेत्री आहे मीरा .मीरा एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे.मीराने महेश भट (mahesh bhatt and meera controversy) यांच्यावर हे गंभीर आरोप केले आहेत.मीराचं खर नाव इर्तिजा रुबाब. मीराने महेश भट्ट यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते तिच्या आरोपानुसार महेश भट्ट रात्रंदिवस तिचे शोषण करायचे. (mahesh bhatt accused meera)
मीराने 2005 साली आलेल्या 'नजर' या सिनेमात काम केलं आहे. .हा चित्रपट फार चालला नाही पण मीराला एक बोल्ड अभिनेत्री (bold actress video) म्हणून प्रसिद्धी मिळाली,पण तिच्याकडे पुढे काही काम नव्हतं. कामासाठी तिचे प्रयत्न चालू होते अशातच तिची ओळख झाली, बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यासोबत.
प्रत्येक चित्रपटात महेश माझ्या बोल्डनेसचा फायदा घेत असल्याचे मीराने सांगितले. स्वतः व्यतिरिक्त महेश भट्ट मीराला इतर कोणाही दिग्दर्शकासोबत काम करू देत नसल्याचं तिने सांगून टाकलं. एक दिवस, दिग्दर्शक सुभाष घईसोबत (subhash ghai) मीराने काम करण्यास होकार दिला तेव्हा महेश भट्टने सर्वांसमोर तिला मारहाण केल्याचं मीराने आपल्या आरोपांमध्ये स्पष्ट केलं.
मीरा म्हणते कि महेश भट्ट तिला जगासमोर मुलगी म्हणजे मुलीप्रमाणे आहे अशी ओळख करून द्यायचे मात्र रात्रभर तिचा शारीरिक छळ (Sexually Abused) करायचे. सकाळी उठून सिनेमांची स्वप्न दाखवायचे, हा प्रकार बरेच दिवस चालला. मात्र तिचा वापर कारण सुरु होतं. सकाळी चित्रपटांची स्वप्ने दाखवणे. हे बरेच दिवस चालले. मीराचे हे आरोप आणि खुलासे कितपत खरे (mahesh bhatt dark secret) आहेत हे आता फक्त तिलाच माहिती पण या आरोपांची खूप चर्चा सोशल मीडियावर (social media) झाली होती.