mahayuti seat allocation

मविआचं ठरलं, महायुतीचं मात्र अडलं! शिंदे-पवार गटाचे उमेदवार ठरेनात?

Loksabha 2024 : राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. भाजपने 23 तर काँग्रेसने 12 उमेदवारांची यादी जाहीर केलीय. मात्र शिंदे गट, अजित पवार गट तसंच ठाकरेंचे उमेदवार मात्र काही ठरलेले नाहीत. जागावाटपावरुन सर्वच पक्षांचं घोडं अडलंय. जागावाटपाचा हा कळीचा प्रश्न कधी सुटणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. 

Mar 26, 2024, 07:15 PM IST

शिंदे गटाची 1 जागा मनसेला? राज ठाकरेंच्या भेटीनंतर दिल्लीतील घडामोडींना वेग

Mahayuti seat allocation: शिवसेनेनं 18 लोकसभा जागांची मागणी केली होती. पण जागेचा तिढा काही सुटण्याचे नाव घेत नाहीय. 

Mar 19, 2024, 09:49 AM IST

भाजपा कोअर कमिटीचे नेते दिल्लीला रवाना, मुख्यमंत्री शिंदे, अजित पवारांचा दिल्ली दौरा रद्द

Loksabha 2024 : लोकसभान निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केलीय. पण यात महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नाही. राज्यातील लोकसभेच्या 48 जागांवरुन महाराष्ट्रात अद्यापही तिढा कायम आहे. त्यातच आहा महायुतीची दिल्लीतली महत्त्वाची बैठक रद्द करण्यात आली आहे. 

Mar 11, 2024, 01:29 PM IST

Lok Sabha 2024 : महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम, 9 तारखेला दिल्ली पुन्हा खलबतं

Lok Sabha 2024 : मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच सुरुच आहे. मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्त्वात झालेली बैठकीही फिसकटली आहे. 

Mar 7, 2024, 07:43 AM IST

महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित? भाजपाला सर्वाधिक तर अजित पवार गटाला अवघ्या 'इतक्या' जागा

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मात्र राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचं घोडं अजून जागावाटपावरच अडलेलं आहे... राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांवरुन अजूनही एकमत झालेलं नाही.

Mar 6, 2024, 01:33 PM IST

लोकसभेसाठी महायुतीचं 'असं' असेल जागावाटप, अजित पवार गटाला किती जागा? जाणून घ्या

Maharashtra Politics: राज्यात लोकसभेसाठी महायुतीचं जागावाटप जवळपास निश्चीत झाले आहे. 

Nov 26, 2023, 09:32 AM IST