मुख्यमंत्रीपदावरून मविआत रस्सीखेच? भाजप नेत्यांशी ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्या?
Maharashtra Politics : विधानसभा निकालानंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवू असा सूर मविआतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आहे.. तर दुसरीकडे भाजप नेते अचानक उद्धव ठाकरेच्या भेटी घेतायत तर कधी योगायोगाने भेटी होतायत. यामुळे उद्धव ठाकरे मविआमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी दबावतंत्राचा वापर करताहेत का अशी चर्चा सुरू झालीय.
Jun 27, 2024, 10:02 PM ISTकसबा-चिंचवडमध्ये महविकास आघाडीला बंडखोरीचं ग्रहण, कुणी वाढवलं अजित पवारांचं टेन्शन?
पोटनिवडणुकांमध्ये भाजपला धक्का देण्याचे मविआचे मनसुबे फसणार? बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं
Feb 7, 2023, 09:46 PM ISTChichwad By Election : महाविकास आघाडीला बंडखोरीचं ग्रहण, अजित पवारांचं टेंशन वाढलं
कसबापाठोपाठ चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या, बंडखोरीचा बसणार फटका
Feb 7, 2023, 01:50 PM ISTसंजय राऊत म्हणतात 'जपून बोला' तर प्रकाश आंबेडकर म्हणाले 'तुम्ही कोण...'
प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सुरू असलेला वाद आता खासदार संजय राऊत व प्रकाश आंबेडकर यांच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे
Jan 27, 2023, 05:40 PM ISTMPSC विद्यार्थ्यांना दिलासा, ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय
रखडलेल्या नियुक्ती लवकरच, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
Jul 13, 2021, 06:11 PM ISTपक्ष प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी समन्वय समिती, महाविकास आघाडीचा मोठा निर्णय
एकमेकांचे कार्यकर्ते फोडले जात असल्याने आघाडीत नाराजी होती, काही नेत्यांनी ही नाराजी बोलूनही दाखवली होती
Jul 12, 2021, 10:47 PM ISTमोठी बातमी: उद्धव ठाकरेंचा शिवसेनेच्या सर्व आमदारांना निरोप, वर्षा बंगल्यावर बैठक
विशेष म्हणजे याच वेळेत उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत.
Jul 10, 2020, 05:40 PM IST