बंडखोरांच्या समर्थनासाठी भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरू
निकालानंतर सत्तास्थापनेची गणिते जुळवण्यासाठी भाजपने आपली भूमिका ३६० अंशात बदलली आहे.
Oct 28, 2019, 11:17 AM ISTशिवसेना आणि भाजपचे नेते स्वतंत्रपणे राज्यपालांच्या भेटीला
दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे सत्तास्थापनेच्या हालचाली करत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Oct 28, 2019, 10:21 AM ISTभाजपचा 'एकला चलो रे'चा नारा?
सत्तास्थापनेत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
Oct 28, 2019, 09:09 AM ISTशिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास हायकमांडला विचारू- काँग्रेस
मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असलेली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीने सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Oct 25, 2019, 06:02 PM IST...तर आघाडीने १५० जागांपर्यंत मजल मारली असती- शरद पवार
शिवसेना आमच्याकडे मदत मागणार नाही.
Oct 25, 2019, 05:44 PM ISTदिवाळीनंतर अमित शहा आणि उद्धव ठाकरेंची बैठक
शिवसेनेची महायुतीमधील बार्गेनिंग पॉवर वाढली आहे.
Oct 25, 2019, 03:47 PM IST