maharastra

Ajit Pawar: अजितदादांचा काही नेम नाय, कुणकुण लागली आता दिवसाढवळ्या शपथपिधी?

Maharastra Political News: उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये शरद पवारांनी (Sharad Pawar) आपबिती मांडली होती. तर अजित पवार (Ajit Pawar) आणि अमित शहा (Amit Shah) यांच्यात दिल्लीत बैठक झाल्याची बातमी देखील समोर आली होती. त्यामुळे आता अजित पवार यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण होणार, अशी शक्यता आहे.

Apr 17, 2023, 06:35 PM IST

Ayodhya: राम जन्मभूमी मंदिर उडवण्याची धमकी देणाऱ्याला अहमदनगरमधून अटक; म्हणाला, "गर्लफ्रेण्डच्या भावाला..."

accused threatened to blow up ayodhya ram janmabhoomi arrested: उत्तर प्रदेश पोलिसांनी महाराष्ट्रातील अहमदनगरमधून या आरोपीला आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे.

Feb 10, 2023, 07:31 PM IST

Budget 2023: अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी तरतूद का नाही? Devendra Fadanvis यांचा खुलासा, म्हणाले...

Union Budget 2023 : काही विरोधक सकाळपासून लिहून आले असतील की महाराष्ट्राला काही मिळालं नाही. त्यांना एवढंच सांगू इच्छितो की... असं म्हणत त्यांनी (Devendra Fadanvis) विरोधकांना उत्तर दिलंय.

Feb 1, 2023, 02:13 PM IST

Rahul Gandhi: 'भारत जोडो' बनवणार राहुल गांधींना विरोधकांचा चेहरा? काँग्रेसचं चित्र बदलणार का?

Bharat Jodo Yatra, Rahul Gandhi:  भारत जोडो यात्रेनं नेमकं काय साधलं? काँग्रेसला या यात्रेतून (Bharat Jodo Yatra) काय मिळालं?, असे अनेक प्रश्न ही यात्रा संपल्यानंतर उपस्थित झाले आहेत. 

Jan 30, 2023, 10:18 PM IST

Maharastra Politics: सुप्रिया सुळे म्हणतात "मला दादाच मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं"

Pune News: सुप्रिया सुळे या पुण्यात (Supriya Sule) एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या राजकारणावर (Maharastra Politics) देखील भाष्य केलं.

Jan 7, 2023, 08:04 PM IST

Winter Holidays : नवीन वर्षात हुडहुडी वाढणार, उत्तर भारतात कहर, शाळांना सुट्टी

Winter Schools Holidays : थंडीने कहर केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये जानेवारीत थंडी वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं दिले आहे. 

Jan 1, 2023, 03:41 PM IST

सिक्सरवरsss सिक्सरsss! बॉलरला आस्मान दाखवणारा ऋतुराज जमीनीवरच, धोनीबाबत म्हणाला...

विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपल्या वादळी खेळीने देशभर मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची क्रीडा वर्तुळात चर्चा रंगली आहे. ऋतुराजचं सर्वत्र कौतुक होत असताना त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 

Nov 29, 2022, 01:08 AM IST

Maharastra Politics: आधी गळ्यात गळे आता विरोधी सूर, राहुल गांधींच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे म्हणतात...

Bharat Jodo Yatra Maharastra:  राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्याला शिवसेना समर्थन करणार नाही, असं राऊत म्हणाले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील राहुल गांधी यांच्या वक्तव्याला समर्थन दिलं नाही. 

Nov 18, 2022, 10:44 PM IST

Cyclone Sitrang : सितरंग चक्रीवादळामुळे Red Alert, महाराष्ट्राच्या 'या' भागावर होणार परिणाम

सितरंग चक्रीवादळ बांगलादेशात रात्री उशिरा देशाच्या नैऋत्य किनारपट्टीवर धडकलं. त्यामुळे 4 राज्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. (Cyclone Sitarang formed in the Bay of Bengal) 

Oct 25, 2022, 07:08 PM IST

शिवसेनेचा हा नेता म्हणजे 'चिपळूणचा नाच्या', शिंदे गटाचं टीकास्त्र

रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका करत, 'चिपळूणचा नाच्या' म्हणाले.

Sep 18, 2022, 07:52 PM IST