maharasthra

महाराष्ट्रातील 'या' गावात घराला ना दरवाजे, ना टाळे!

Shani Shingnapur:महाराष्ट्रात असंही एक गाव आहे, जिथे कधीच चोरी होत नाही. आम्ही नाही तर त्या गावातील लोकंच असं सांगतात. महाराष्ट्रातील शनि शिंगणापूर हे ते ठिकाण आहे. या गावाचे रक्षण स्वत: शनिदेव करतात, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या कारणामुळे येथील कोणत्या घरात दरवाजा दिसणार नाही. घरांव्यतीरिक्त येथे दुकान, बॅंकांनादेखील टाळे नसते. गावकऱ्यांची शनिदेवावर खूप श्रद्धा आहे. शनिदेव आपल्या घर आणि गावाची रक्षा करतात, असे गावकरी मानतात. याच आस्थेमुळे येथे आजही घरांमध्ये दरवाजे नसतात. 

May 15, 2024, 04:19 PM IST

राज ठाकरे यांचं Chartered Plane का आहे चर्चेत? मस्क-ट्रम्प यांच्या प्लेनशी होतेय तुलना

Loksabha 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मनसे पक्ष महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. येत्या एक-दोन दिवसात याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. पण त्याबरोबरच राज ठाकरे यांचं चार्टर्ड प्लेनही सध्या चांगलंच चर्चेत आहे.

Mar 21, 2024, 05:04 PM IST

'दुष्काळ आपल्या दारी' शरद पवार गटाची राज्य सरकारवर सडकून टीका... 18 जिल्ह्यातील खरीप वाया

पावसानं ओढ दिल्यानं राज्यावर दुष्काळाचं सावट पसरलंय 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सवाल विचारलाय. ऑगस्ट महिन्यात तब्बल 32 टक्के कमी पाऊस झालाय त्यामुळे पिकं करपू लागली आहेत. 

Aug 29, 2023, 01:51 PM IST

'खोके सरकारवर गुंतवणूकदारांचा विश्वास नाही...' आदित्य ठाकरे यांचा घणाघात

'राज्यातील चौथा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला, शिंदे फडणवीस सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह'

Oct 28, 2022, 01:57 PM IST

महाराष्ट्रातही जबरदस्तीनं धर्मांतराचं वादळ? जाती-धर्मानुसार ठरतो धर्मांतराचा रेट

धक्कादायक आरोप...महाराष्ट्रात धर्मांतराचं रॅकेट, धर्म आणि जातीनुसार रेटकार्ड

Aug 24, 2022, 07:17 PM IST
Mumbai BJP Leader Raosaheb Danve On Amit Shah Call Uddhav Thackeray For Yuti PT50S

मुंबई| युतीसाठी अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन

मुंबई| युतीसाठी अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन

Jan 30, 2019, 11:30 PM IST

अमित शहांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; युतीसाठी घातली गळ

शिवसेनेनेही लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. 

Jan 30, 2019, 04:33 PM IST

जुलै २०११ बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी एटीएसच्या जाळ्यात

मुंबईत १३ जुलै २०११ला  झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी फरार असलेला आरोपी झैनुल आबेद्दीनला महाराष्ट्र एटीएसनं अटक केलीय.

Apr 26, 2016, 11:45 PM IST

तीन मुलींच्या खुनाचा आरोप सासू-सासऱ्यांवर

भंडाऱ्यामधल्या तीन अल्पवयीन मुलींच्या हत्या प्रकरणानं नवं वळण घेतलं आहे. या मुलींच्या आईनं आपली सासू, सासरे यांच्यावरच आपल्या मुलींच्या हत्येचा आरोप केला आहे.

Feb 21, 2013, 12:30 PM IST