maharashtra

मनोज जरांगेंनी दिलेल्या 40 दिवसाच्या मुदतीत सरकारने काय केलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Maratha Reservation : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे सरकारची अजूनच कोंडी झालीये. तर सरकारला दिलेला वेळ संपल्यानं जरांगे यांनी उपोषणाची भूमिका कायम ठेवली आहे.

Oct 25, 2023, 07:22 PM IST

ड्रग्जप्रकरणात शिंदे गटाच्या नेत्याचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, पत्रकार परिषदेत फोटोच दाखवला

Drugs Mafia Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अटक केल्यानंतर आता कारवाईला वेग आला आहे. याप्रकरणी एका माजी महापौराची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यातच आता शिंदे गटाच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

Oct 25, 2023, 05:07 PM IST
Girish mahajan Convimcing Jarange patil over phone call know in detail what he said PT4M14S

VIDEO | गिरीश महाजन यांचा फोन; जरांगे पाटील यांचा थेट इशारा

Girish mahajan Convimcing Jarange patil over phone call know in detail what he said

Oct 25, 2023, 03:40 PM IST
Mumbai Univercity Cinet Election will finally be held know what is going to happen PT48S

VIDEO | अखेर मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक मार्गी लागणार?

Mumbai Univercity Cinet Election will finally be held know what is going to happen

Oct 25, 2023, 03:30 PM IST

फडणवीसांचा 'तो' एक सल्ला अन् निलेश राणेंची निवृत्ती मागे! रवींद्र चव्हाणांबरोबरच बैठकीत नक्की घडलं काय?

भाजप नेते निलेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर आज मंत्री रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांची भेट घेतली. या बैठकीत निलेश राणे यांची मनधरणी करण्यात अखेर यश आलं आहे. निलेश राणे यांनी आपला निर्णय मागे घेततला. 

Oct 25, 2023, 01:24 PM IST

'आरक्षण देण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोणीतरी अडवतंय' मनोज जरांगेंचा आरोप... तर अनेक गावात राजकीय नेत्यांना बंदी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी चाळीस दिवसांची मुदत दिली होती. पण डेडलाईन संपल्यानंतरही काहीही पाऊल न उचलल्याने मराठा समाजा आक्रमक झालाय. मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंद करण्यात आली आहे. 

Oct 25, 2023, 01:06 PM IST

अभिनेत्रीने दसऱ्याला नेसली 100 वर्ष जुनी साडी!

सध्या सुरू असलेल्या दुर्गा पूजाचा आज शेवटचा दिवस आहे. दसऱ्याच्या निमित्ताने बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्वे अभेनेत-अभिनेत्री  उत्सवाचा आनंद घेताना दिसत आहेत. तर याचं दरम्यान शुभ सोहळ्यासाठी तयार केलेली स्वतःची एक झलक .रिया चक्रवर्तीने शेअर केली आहे .रियाने आज  विजयादशमीच्या निमित्ताने एक अत्यंत खास साडीचा परिधान केला होता.  

Oct 24, 2023, 05:26 PM IST

'डेडलाईन संपायला उरले काही तास, उद्यापासून सरकारला जेरीस आणायचं' मनोज जरांगेंचा इशारा

Reservation : धनगरांच्या एसटी आरक्षणाच्या मागणीला मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सोडू नका अस आवाहन जरांगे यांनी धनगर समाजाला केलंआहे. तसंच उद्यापासून सरकारला जेरीस आणायचं असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे. 

Oct 24, 2023, 05:00 PM IST

केवळ भारत नव्हे, या देशांमध्येही साजरा होतो दसरा

दसरा हा एक लोकप्रिय हिंदू सण आहे, हा सण रावणावर श्रीरामाचा विजय म्हणून साजरा केला जातो. नवरात्रीच्या ९ दिवसांनंतर दहाव्या दिवशी दसरा साजरा  होतो. तर जाणून घेऊया इतर कोणते देश साजरा करतात हा सण 

Oct 24, 2023, 04:25 PM IST

सणासुदीत वजन वाढतं, 'हे' पदार्थ खाणे टाळा...

सध्या सणासुदीचा हंगाम चालु आहे,त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आपआपल्या कामामध्ये तल्लीन असतात.त्यामुळे खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे प्रत्येकाचं दुर्लक्ष होतं.अशा परिस्थितीत आपण काय खावे काय खाउ नये या बद्दल जाणून घेणार आहोत.

Oct 24, 2023, 03:47 PM IST