राज्यातील शाळांबाबत महत्त्वाची बातमी; चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी 9 पूर्वी भरवल्यास कारवाई
Maharashtra School Till 4th Class 9am School Time
Jun 20, 2024, 11:30 AM ISTसकाळी 9 वाजण्यापूर्वी सुरु होणाऱ्या शाळांनाच होणार शिक्षा? शिक्षण विभागाने उचलली कठोर पावलं
Maharashtra School :राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतर भरवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला.
Jun 20, 2024, 08:37 AM ISTपृथ्वीवरील एकमेव ठिकाण जिथं सापडते चंद्रावरची माती; महाराष्ट्रातील 50,000 वर्ष जुनं रहस्यमयी लोणार सरोवर
Lunar Lake in Maharashtra: भारतातील महाराष्ट्रात असलेले लोणार सरोवर हे पृथ्वीवरील सर्वात रहस्यमयी ठिकाण आहे. लोणार सरोवर म्हणजे पृथ्वी आणि अंतराळाला जोडणारा चमत्कारच आहे. चंद्रावर न जाता पृथ्वीवरच आपल्याला चंद्रावरची कशी असते सते पहायला मिळेल. महाराष्ट्रात हे ठिकाण आहे. हे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील 50,000 वर्ष जुन रहस्यमयी लोणार सरोवर. लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील सर्वात चमत्कारिक ठिकाण आहे. NASA च्या वैज्ञानिकांनाही लोणार सरोवराचे रहस्य उलगडता आलेले नाही.
Jun 19, 2024, 07:50 PM IST
VIDEO | 'आरक्षणाचा मुद्दा तातडीनं सोडवावा'
Supriya Sule On Reservation Controversy Need Serious Attention
Jun 19, 2024, 02:45 PM ISTअजित पवारांच्या आमदाराचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा; 'त्या' रिकाम्या चौकटीने 'वेगळ्या निर्णयाची' चर्चा
Ajit Pawar: आज अजित पवार गटातील या आमदाराचा वाढदिवस असून त्यामिनित्त छापण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये शरद पवारांचाही फोटो दिसतोय.
Jun 19, 2024, 10:42 AM ISTBhujbal | ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं वृत्त छगन भुजबळ यांनी फेटाळलं
Maharashtra Politics Chhagan Bhujbal Explanation
Jun 18, 2024, 10:20 PM ISTनियुक्ती पत्र दिलं, 6 महिन्यांचं ट्रेनिंग झालं...नोकरीचं आमिष दाखवत 62 तरुणांची 6 कोटींना फसवणूक
Nashik : रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एक नव्हे दोन नव्हे तब्बल 62 जणांना फसविल्याचा प्रकार नाशिक शहरात घडला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jun 18, 2024, 06:20 PM IST
भाजीपाला महागला सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं; दर पाहून बसेल धक्का
Maharashtra Vegetables Price Hike As Monsoon Goes Missing
Jun 18, 2024, 02:25 PM ISTशेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पुरेसा पाऊस पडेपर्यंत पेरण्या न करण्याचा सल्ला
Maharashtra Farmers In Problem As Monsoon Goes Missing
Jun 18, 2024, 02:20 PM ISTMahayuti | महायुतीत मोठा भाऊ कोण? शिंदे गटातच मतमतांतर
Maharashtra Politics Mahayuti Big Brother
Jun 17, 2024, 10:05 PM ISTशनिवारी एकजूट, सोमवारी फाटाफूट? कसा असेल मविआचा जागावाटप फॉर्म्युला?
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर मविआ जोमाने विधानसभेच्या कामाला लागलीय. शनिवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत मविआच्या नेत्यांनी एकजुटीचा निर्धार केला. मात्र दोनच दिवसांमध्ये मविआच्या नेत्यांमध्ये जागावाटपावरून मतभेद सुरू झाल्याची चर्चा आहे.
Jun 17, 2024, 08:16 PM ISTPHOTO: मनाला हवीये शांती तर मुंबईतील 'या' 8 पुरातन मंदिरांना नक्की भेट द्या..
Top 8 Famous Oldest Temples in Mumbai : मुंबईतील फिरण्यासारखी अशी कोणती मंदिरं आहेत? जिथं जाऊन तुमच्या मनाला शांती मिळेल. चला तर मग जाणून घेऊया.
Jun 17, 2024, 07:13 PM ISTमंत्री छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार? महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप
छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार का याची चर्चा रंगली आहे. समता परिषदेच्या बैठकीत पदाधिका-यांचा तसा सूर पहायला मिळाला. तर भुजबळांची राजकीय कोंडी केली जात असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे.
Jun 17, 2024, 06:30 PM IST'हि' आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब वाहणारी नदी
Longest River in Maharashtra: महाराष्ट्रातील नद्यांमुळे राज्याला मोठा समृद्ध प्रदेश लाभला आहे. मात्र, राज्यातील सर्वात मोठी नदी कोणती? तुम्हाला माहितीये का? गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. देशात गंगा नदीनंतर भारतातील दुसरी सर्वात लांब नदी गोदावरी आहे.
Jun 17, 2024, 06:17 PM ISTमहाराष्ट्रात आहे मशिदीप्रमाणे दिसणारे 'हे' प्राचीन हिंदू मंदिर; खंदकात लपविली आहेत पाच शिवलिंगे
Bhuleshwar Temple Pune : पुण्याच्या पुरंदर येथील भुलेश्वर शिव मंदिर हे विलक्षण वास्तुकलेसाठीही प्रसिद्ध आहे. मशिदीप्रमाणे दिसणारे हे मंदिर अत्यंत प्राचीन हिंदू मंदिर आहे. गोलाकार घुमट आणि मिनार यामुळे हे मंदिर एखाद्या मशिदी प्रमाणे दिसते. या मंदिरावर मुघल स्थापत्य शैलीची छाप दिसते. या शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर असेही म्हणतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात.
Jun 16, 2024, 11:59 PM IST