लंडनहून येणारी 'ती' वाघनखं महाराजांची नाहीत? 'या' ठिकाणी आहेत खरी वाघनखं?
राज्य सरकार लंडनमधून शिवाजी महाराजांची वाघनखं आणणार आहे. मात्र खरंच ही वाघनखं महाराजांनी अफजल खानाच्या वधावेळी वापरली होती का या वर अनिश्चितता असल्याचा दावा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केलाय.
Jul 8, 2024, 05:30 PM ISTसातारा कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट; पाऊस धुमशान घालणार
सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आली आहे. हवामान विभागानं मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे.
Jul 8, 2024, 04:43 PM ISTमुंबई, ठाणे, पालघर, रायगडसाठी IMD कडून ऑरेंज अलर्ट
मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसाठी IMD कडून ऑरेंज अलर्ट
Jul 8, 2024, 04:30 PM ISTइंदापुरात अजित पवार गटात फूट नाही; गारटकरांच्या बॅनरबाजीवरुन आमदार भरणेंचं स्पष्टीकरण
There Is No Split In Ajit PAwar Group In Indapur
Jul 7, 2024, 11:20 AM ISTमहाराष्ट्रात बांधला गेलेला शेवटचा किल्ला कोणता? 99% उत्तरं चुकीची
Monsoon Trekking : भटकंतीविषयी बोलताना 'आम्ही महाराष्ट्र पिंजून काढलाय...' अशी ओळख सांगता? गुगलची मदत न घेता आता द्या, या प्रश्नाचं उत्तर...
Jul 6, 2024, 03:22 PM ISTMaharashtra News : महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य
Maharashtra News : Maharashtra got best Agriculture state award
Jul 6, 2024, 10:00 AM ISTमुलींच्या फीमाफीची बजेटमध्ये घोषणा, कधी निघणार शुल्कमाफीचा जीआर?
Ladaki Bahin Yojana : राज्य सरकारनं यंदाच्या बजेटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेच्या अमलबजावणीसाठी राज्य सरकार जोमात कामाला लागलंय. मात्र उच्चशिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी सरकारनं याच बजेटमध्ये आणखी एक घोषणा केली. पण त्या योजनेचं काय झालं?
Jul 5, 2024, 09:24 PM ISTमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचं सॉफ्टवेअर कोमात, डिस्चार्ज मिळत नसल्याने रुग्णांचे हाल
Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana : महात्मा फुले जन आरोग्य यंत्रणेचं कामकाज गेल्या तीन दिवसांपासून ठप्प आहे. याचा फटका राज्यभरातील हजारो रुग्णांना बसताना पाहायला मिळतोय. अेक रुग्णांना डिस्चार्ज दिला जात नाहीए.
Jul 5, 2024, 09:08 PM ISTAjit Pawar | 'महायुतीचा उमेदवार मागे घेणार नाही'
Ajit Pawar Confirms Mahayuti Candidates Will not Withdraw From Vidhan Parishad Election
Jul 5, 2024, 04:25 PM ISTकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठक
Union Home Minister Amit Shah Today Maharashtra Visit
Jul 5, 2024, 08:50 AM ISTविधानसभेत 288 जागा लढणवार? मनोज जरांगे म्हणतात 'मराठ्यांची ताकद दाखवणार'
Manoj Jarange Exclusive : आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुन्हा एकदा मराठा आपली ताकद दाखवेल, 288 जागांवर पाडायचे की निवडून आणायचे यावर बैठकीत निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.
Jul 4, 2024, 10:38 PM ISTपंढरपूरात विठ्ठल मंदिर समिती कर्मचाऱ्यांचे आज आंदोलन
Pandharpur vithhal rukmini temple employee on kam bandh andholan
Jul 4, 2024, 09:55 AM IST'लाडकी बहीण योजना' नोंदणीसाठी महिलांची झुंबड, असा भरा अर्ज... ही माहिती आवश्यक
Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेताल राज्यभरात उदंड प्रतिसाद मिळतोय. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांची अक्षरशः झुंबड उडालीय. पण अनेकांना हा अर्ज कुठे मिळणार आणि कसा भरायाची याची माहिती नाही.
Jul 3, 2024, 07:17 PM IST'लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक किंवा पैसे मागितल्यास थेट' मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश
'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी नेमण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
Jul 3, 2024, 04:56 PM ISTगळकं छप्पर, तडे गेलेल्या भिंती! राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचं विदारक वास्तव... भंडाऱ्यात विद्यार्थिनीच्या मृत्यूने खळबळ
Maharashtra ZP School : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचं विदारक वास्तव समोर आलं आहे. राज्यातील अनेक गावातील जिल्हा परषद शाळांची अवस्था बिकट झालीय. विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शाळेत जातायत. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरवस्थेचा लेखाजोखाच झी २४ तास आपल्यासमोर मांडतंय.
Jul 3, 2024, 03:08 PM IST