विधानपरिषद निवडणुकीत 'होऊ दे खर्च', घोडेबाजाराची भीती, आमदारांची शाही बडदास्त
Special Report Of 5 Star hotel Politics In Maharashtra over vidhanparishadh election
Jul 11, 2024, 09:40 PM IST'ऑडी'वाल्या कलेक्टरीण! खासगी कारवर अंबर रंगाचा दिवा लावून मिरवणं पूजा खेडकर यांना भोवलं
Pooja Khedkar : IAS अधिकारी पूजा खेडकर यांना भोवलंय. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पूजा खेडकर यांची बदली करण्यात आलीये. आता पोलिसांनाही त्यांना दणका दिलाय.
Jul 11, 2024, 04:59 PM IST'आधी अटल सेतू, आता समृद्धी महामार्गाला भेगा' कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
Samruddhi Mahamarg Crack : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघं एक वर्ष झालं तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्या आहेत. यावरुन काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
Jul 11, 2024, 03:50 PM ISTVIDEO|पुरवणी मागण्यांवर विधानसभेत चर्चा, आरक्षण मुद्दा आजही गाजणार
Reservation Topic To Rise Again In Maharashtra Monsoon Session
Jul 11, 2024, 11:35 AM ISTआधी लाल दिवा आणि आता OBC सर्टिफिकेट; पुणेकर IAS पूजा खेडकरची नोकरी धोक्यात?
IAS Puja Khedkar Controversy: ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा पाय दिवसेंदिवस आणखीच खोलात जाताना दिसतोय.
Jul 11, 2024, 10:18 AM ISTKokan Railway : अखेर कोकण रेल्वेची वाहतूक सुरु, पेडणे बोगद्यातून चिखल दूर करण्यात यश
Kokan Railway Finally, the traffic of Konkan Railway started, success in removing mud from Pedne tunnel
Jul 11, 2024, 09:25 AM ISTMaharashtra Weather News : सोसाट्याचा वारा अन् जोरदार पाऊसधारा; राज्याच्या 'या' भागात पाऊस पुन्हा देणार दणका
Maharashtra Weather News : मागील दोन दिवसांची उसंत घेतल्यानंतर आता पावसानं पुन्हा एकदा सक्रिय होत महाराष्ट्र व्यापण्यास सुरुवात केली आहे.
Jul 11, 2024, 06:44 AM IST
PHOTO: लाल चिखल आणि हिरवगार शेत... कोकणातील सर्वात सुंदर दृष्य
Konkan Tourism : कोकण म्हणजे स्वर्ग... कोणत्याही ऋतुमध्ये कोकण सुंदर दिसतो. पावसाळा सुरु झाला की कोणकणाचं निसर्ग सौंदर्य आणखीच बहरतं. पावासळ्यात होणाऱ्या पारंपारिक शेतीमुळे कोकणच्या निसर्गसौंदर्याला चार चाँंद लागतात.
Jul 10, 2024, 11:04 PM ISTमराठा आरक्षणावरून विधिमंडळात रणकंदन; सत्ताधाऱ्यांचा गोंधळ, मार्शल्स बोलावण्याची वेळ!
Maharastra Politics : मराठा आरक्षणावरून (maratha reservation) विधीमंडळाच्या अधिवेशनात मोठं रणकंदन माजलं. राज्य सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक उपस्थित राहिले नाहीत. त्यावरून सत्ताधारी आमदारांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत सभागृहात गोंधळ घातला.
Jul 10, 2024, 09:19 PM ISTशिर्डी नाही तर भारतातील 'या' गावात आहे पहिलं साई मंदिर
साईबाबा म्हटलं की आपल्या डोळासमोर येते ती शिर्डी साई नगरी...पण तुम्हाला माहितीय का, भारतातील पहिलं साई मंदिर कुठे आहे ते? निसर्गाच्या सान्निध्यात अतिशय सुंदर साई मंदिर पर्यटकांना आकर्षित करतं.
Jul 10, 2024, 04:53 PM ISTMarathwada| मराठवाड्यात 3 जिल्ह्यात भूकंपाचा धक्का
Maharashtra Marathwada Three District Jolted With Earthquake
Jul 10, 2024, 10:45 AM ISTMaharashtra Weather News : मुंबईत पावसाचा फुसका बार; कोकणासह घाटमाथ्यावर मात्र मुसळधार, पाहा हवामान वृत्त
Maharashtra Weather News : पुढील 24 तासांमध्ये घरी थांबायचं की कामासाठी घराबाहेर पडायचं? मुलांना शाळे पाठवायचं की आजही सुट्टी? सगळं काही पावसावर.... जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त
Jul 10, 2024, 06:45 AM IST
आमदार बनण्यासाठी 20 हजार रुपयांचा फॉर्म; सोलापुरात काँग्रेसकडून अर्ज विक्री
सोलापुरात काँग्रेसकडून विधानसभेच्या जागेसाठी 20 हजार रुपयांत फॉर्म दिला जातोय. विधानसभेच्या जागेसाठी इच्छुकांची संख्या वाढत असताना जिल्हा काँग्रेसनं हा निर्णय घेतलाय.
Jul 9, 2024, 06:42 PM ISTपावसातला स्वर्ग, भारतातील 'या' सात ठिकाणी पडतो सर्वाधिक पाऊस
जून महिन्यात दडी मारुन बसलेल्या पावसाने मुंबईसह देशभरातील विविध ठिकाणी दमदार बॅटींग करायला सुरुवात केली. पण तुम्हाला माहितेय का देशात सर्वांत जास्त पाऊस कुठे पडतो ?
Jul 9, 2024, 02:17 PM IST
Monsoon : मार्लेश्वर धबधब्यानं धारण केलं रौद्र रुप, भाविकांना प्रवेशबंदी; गगनबावड्यात निसर्गाला बहर, इथं जाता येतंय का?
Monsoon News : मागील दोन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसानं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये अनेकांचीच त्रेधातिरपीट उडवली. तर, काही ठिकाणी जलप्रवाह दुप्पट वेगानं वाहू लागले.
Jul 9, 2024, 09:12 AM IST