maharashtra

Investigation : विद्येच्या मंदिरात पैशांचा बाजार, आरटीईच्या प्रवेशांवर धनदांडग्यांचा डल्ला

RTE अर्थात शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत गरीब, दुर्बल, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेत शिक्षण घेता यावं यासाठी आरक्षण दिलं जातं. मात्र या सगळ्या प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार सुरू झालाय. 

Apr 28, 2023, 09:56 PM IST

शहा, रेड्डी, शर्मा... बारसूत कोणाची किती जमीन? सुषमा अंधारेंनी वाचून दाखवली जमीन मालकांची यादी

बारसू रिफायनरीचा वाद पेटला असतानाच ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी बारसूत कोणाच्या नावे किती जमीन आहे याची यादीच वाचून दाखवली आहे. यात आशिष देशमुखांचंही नाव आहे.

Apr 28, 2023, 09:41 PM IST

....म्हणून गौतमी बैलासमोर नाचली; अजित पवार यांची मिश्किल प्रतिक्रिया

Gautami Patil  : सबसे कातिल, गौतम पाटील... अख्ख्या महाराष्ट्रात जिची हवा, त्या गौतमी पाटीलसाठी नादखुळा पब्लिक गोळा झाल्याचं चित्र दिसतं.  गौतमी स्टेजवर आली की, शिट्ट्या आणि टाळ्यांचा पाऊस पडतो. अख्ख्या पब्लिकला येडं की खुळं करणा-या या मदमस्त लावणी अदाकारा असलेल्या गौतमीने आता चक्क बैलालाही दिवाना केले आहे. 

Apr 28, 2023, 07:33 PM IST

समृद्धी महामार्गावर अपघात का होतात? अभ्याासानंतर धक्कादायक वास्तव समोर...

Samruddhi Highway : वेगमर्यादा ओलांडून वाहने बेदरकारपणे चालवली जात असून यामुळे सातत्याने अपघात होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या तीन महिन्यात तब्बल 37 जणांचा मृत्यू झाला आहे.

Apr 28, 2023, 07:33 PM IST

Barsu Refinery : बारसू आंदोलन तीन दिवस स्थगित, आंदोलकांची मोठी घोषणा, पाहा Live Video

बारसूतल्या रिफायनरीसाठी शेतक-यांवर जबरदस्ती करणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलीय. विरोध करणा-यांशीही चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊ असं आश्वासन शिंदेंनी दिलंय. तसंच आंदोलकांवर लाठीमार केलेला नसल्याचा दावाही त्यांनी केला. 

Apr 28, 2023, 04:55 PM IST

रिफायनरी विरोधातील आंदोलन आक्रमक भूमिकेत, सर्वेक्षण ठिकाणी विरोधकांची कुच, पाहा Live Video

बारसूत रिफायनरीला विरोध असलेल्या आंदोलकांची पोलिसांशी झटापट....पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेक जखमी...आंदोलकांचा आरोप...तर कुठलाही अन्याय, अत्याचार होणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Apr 28, 2023, 04:11 PM IST

राज्यात पुणे, लातूर आणि अमरावती जिल्ह्याला पावसाने झोडपले, तिघांचे बळी

Maharashtra Unseasonal Rain : मुंबईसह राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. आजही विदर्भात गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. पुणे आणि लातूरमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला.  अमरावतीत गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर सुरुच आहे. 

Apr 28, 2023, 10:09 AM IST

Government Jobs : राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी घरातून बाहेर पडण्याआधी पाहा ही मोठी बातमी

Maharashtra State Government Jobs : सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भातील बातमी.... असं म्हटल्यावर अनेकदा पगारवाढ किंवा नव्यानं लागू होणाऱ्या वेतन आयोगातील तरतुदींकडेच लक्ष जातं. आता समोर आलीये लक्ष वेधणारी बातमी 

 

Apr 28, 2023, 08:09 AM IST

धक्कादायक! इन्स्टाग्रामवर मैत्री केली, तिला भेटायला बोलावलं आणि चौघांनी... स्टेशन परिसरात सापडली

Kalyan Crime News : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीवर आरोपीने एका अल्पवयीन मुलीची फसवणूक करुन तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींनी अटक केली आहे.

Apr 27, 2023, 10:44 PM IST