maharashtra

सुट्टयांमध्ये बाहेर फिरायला जायचा प्लान करताय? सावधान! हॉलिडे पॅकेजच्या नावाखाली अशी होते फसवणूक

Pune Holiday Package Fraud: मुलांना शाळेच्या सुट्ट्या सुरु झाल्या आहेत आणि अनेक जणांनी बाहेरगावी फिरायला जायचा प्लान बनवला असेल. पण याचा फायदा घेत सामान्य माणसाची लाखो रुपयांची फसवणूक केली जात आहे

May 1, 2023, 03:54 PM IST

Maharashtra Weather Forecast : अरे देवा! राज्यात अजून काही दिवस अवकाळी संकट कायम; 'या' जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

Maharashtra Weather Forecast : मे महिना उजाडायला अवघ्ये काही तास राहिले असतानाही राज्यावरील अवकाळी पावसाचं संकट दूर होताना दिसत नाही आहे. बळीराजा निसर्गाच्या या खेळामुळे मेठाकुटीला आला आहे. राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पावसाची साथ कायम राहणार आहे. (Maharashtra Unseasonal Rain)

Apr 30, 2023, 07:39 AM IST

बाजार समित्यांमध्ये मविआची सरशी, कोणाला किती जागा मिळाल्या जाणून घ्या एका क्लिकवर

Bajar Samiti Election : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 147 पैकी 145 समित्यांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. यात महाविकास आघाडीने सरशी साधली असून भाजप-शिवसेना शिंदे गटाला अवघ्या 29 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. 

 

Apr 29, 2023, 07:44 PM IST

राज्यावर अवकाळी संकट कायम; विदर्भ - मराठवाड्यात अनेक भागात पाऊस, पुढील 3 दिवस यलो अलर्ट

राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम दिसून येत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक भागात पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 2 मेपर्यंत पावसाची शक्यता आहे.

Apr 29, 2023, 08:27 AM IST

14 पैकी 9 बाजार समित्यांमध्ये मविआची सरशी; 4 बाजार समित्या भाजपच्या ताब्यात

दिग्रसमध्ये मंत्री संजय राठोडांना धक्का बसलाय तिथं मविआची सत्ता आलीय. यवतमाळ, लातूर, तिवसा, पुसद, भोर, सिन्नरमध्ये मविआची विजयी झालीय. यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मंगळवेढा, यवतमाळ जिल्ह्यातील महागाव या बाजार समित्या भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात आल्या आहेत. 

Apr 29, 2023, 12:01 AM IST