maharashtra

...म्हणून राजकोटमधला शिवरायांचा पुतळा कोसळला, चौकशी समितीचा धक्कादायक अहवाल सादर

Chatrapati Shivaji Maharaj Statue : मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) 35 फुटी पुर्णाकृती पुतळा  26 ऑगस्टला कोसळला. कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. 

Sep 26, 2024, 02:10 PM IST

Maharashtra Weather News : मुंबईत पावसाची विश्रांती; ठाणे, कोकणात काय परिस्थिती?

Maharashtra Weather News : राज्यात सुरू असणारा पाऊस आता विश्रांती कधी घेणार हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त... 

 

Sep 26, 2024, 07:53 AM IST

वीजांच्या कडकडाटासह मुसळधार, परतीच्या पावसाचं धुमशान...मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना झोडपलं

Heavy Rain in Maharashtra : परतीच्या पावसाने मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. मुंबईत वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडतोय तर पुण्यातील अनेक रस्ते जलमय झालेत. गुरुवारी दिवसभरासाठी मुंबई, ठाणे, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Sep 25, 2024, 08:50 PM IST

अमित शहांचं 'मिशन महाराष्ट्र' भाजप 155 जागा लढण्यावर ठाम? तर शिवसेना, राष्ट्रवादीला...

Maharashtra Politics : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत.  महाराष्ट्रातील सत्ता मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केलीय. लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला होता. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही फटका बसू नये यासाठी भाजपनं योग्य ती खबरदारी घेणं सुरू केलंय.

Sep 24, 2024, 09:27 PM IST

अमित ठाकरेंना 'बिनशर्त पाठिंबा' मिळावा राज शिंदेंच्या निवासस्थानी? सूत्रांची माहिती

Raj Thackeray Meet CM Eknath Shinde: विशेष म्हणजे राज ठाकरेंची ही भेट पूर्वनियोजित नव्हती. मनसे पदाधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीआधी अचानक ते 'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले.

Sep 23, 2024, 11:45 AM IST

अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्यासाठी भाजपा-शिंदेंचा मास्टर प्लॅन? जाणीवपूर्वकरित्या...

Ajit Pawar NCP To Exit Mahayuti Before Vidhan Sabha Election 2024? मागील अनेक दिवसांपासून भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध अजित पवारांचा पक्ष असा संघर्ष पाहायला मिळत आहे.

Sep 23, 2024, 10:32 AM IST

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युग्रेंद्र पवार आमदार, बारामतीत झळकले बॅनर, राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण

Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलंय. या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. 

Sep 22, 2024, 07:43 AM IST
Chance of heavy rain in the state from September 23 to 28Chance of heavy rain in the state from September 23 to 28 PT45S

राज्यात 23 ते 28 सप्टेंबरला दमदार पावसाची शक्यता

Chance of heavy rain in the state from September 23 to 28

Sep 21, 2024, 09:40 AM IST