maharashtra

महायुतीत काही जागांवर तिढा कायम, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर...

Loksabha 2024 : महायुतीत नाशिक, यवतमाळ, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले आणि ठाण्यासह काही जागांवर अद्याप तिढा कायम आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन महायुतीचं जागावाटप जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Mar 28, 2024, 02:51 PM IST

Loksabha Election 2024 : सरकारी कर्मचारी ते माजी मंत्री... अरविंद सावंत यांना का मिळाली दक्षिण मुंबईतून उमेदवारी?

Loksabha Election 2024 : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब. 

Mar 27, 2024, 02:12 PM IST

जर महायुतीसोबत चर्चा फिस्कटली तर? बाळा नांदगावकरांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'राज ठाकरे स्वबळावर...'

LokSabha: मनसे महायुतीत सहभागी होणार की नाही? याबाबत अद्यापही कोणता अंतिम निर्णय झालेला नाही. दरम्यान आम्ही महायुतीकडे 3 जागांची मागणी केली होती आणि सध्या 2 जागांवर चर्चा सुरु आहे अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. 

 

Mar 27, 2024, 01:15 PM IST

Loksabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सरसकट भरपगारी रजा; तुमच्या जिल्ह्यात सुट्टी कधी?

Loksabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकांच्याच अनुषंगानं असंख्य राजकीय हालचाली घडताना दिसत आहेत. या घडामोडींमध्येच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

Mar 27, 2024, 12:05 PM IST

Loksabha Election 2024 : विदर्भात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी! नितीन गडकरीसह रश्मी बर्वे भरणार अर्ज

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे नितीन गडकरी, रश्मी बर्वे आणि राजू पारवे हे दिग्गज निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. 

Mar 27, 2024, 09:06 AM IST

Bacchu Kadu: बच्चू कडूंची नाराजी दूर करण्यात यश? मुख्यमंत्र्यांची कडू,अडसूळ कुटुंबासोबत चर्चा

Bacchu Kadu : अमरावतीचे आमदार बच्चू कडू यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी अमरावतीतील तिढा सोडवण्यात यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Mar 27, 2024, 06:51 AM IST

Loksabha Election 2024: ठाकरेंचं फिस्कटलं पण पवारांचं ठरलं! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 'या' तारखेला पहिली यादी, 'इतक्या' जागा लढणार

Loksabha Election 2024 :  सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईतील या जागेवरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची यादी रखडली असली तरी शरद पवार गटाची यादी मात्र आता जाहीर होणार आहे. 

Mar 26, 2024, 12:02 PM IST

जीवघेणा मोबाईल! इंटरनेट पाहून करायची फेस एक्सरसाईज, झालं भलतंच... 20 वर्षांच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल

Mobile Addiction : लहान मुलांना मोबाईलने विळखा घातला आहे. सध्या प्रत्येक लहान मुलांच्या हातात मोबाईल दिसतो. मोबाईलमुळे मुलं मैदानावरचे खेळही विसरलेत. याचा दुष्परिणाम मुलांच्या आरोग्यावर आणि मानसिकतेवर होऊ लागला आहे. 

Mar 25, 2024, 07:41 PM IST

720 किमीचा समुद्रकिनारा लाभूनही महाराष्ट्र नव्हे, मासे खाण्यामध्ये देशातील 'हे' राज्य नंबर एक!

Interesing Facts : भारतामध्ये खवैय्यांची कमतरता नाही. शाकाहारी, मांसाहारी आणि मत्स्यप्रेमी अशा सर्वच मंडळींचा त्यात समावेश. 

 

Mar 25, 2024, 02:46 PM IST

रंगपंचमीच्या दिवशी अहमदनगर जिल्हा हादरला, पतीने पत्नीसह 2 मुलींना जिंवत जाळलं

Ahmednagar : देशभरात रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा होत असताना अहमदनगर जिल्ह्यात एक हादरवणारी घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपली पत्नी आणि दोन मुलींना जिंवत जाळलं. 

Mar 25, 2024, 01:50 PM IST

Video : 'भाजप खतरनाक! मी शिंदेंना आधीच सांगितलेलं...' गप्पांच्या ओघात नाना पटोलेंकडून राजकीय गुपितं उघड

Loksabha Election 2024 : (Holi 2024) होळीच्या निमित्तानं सध्या सर्वत्र रंगांची उधळण पाहायला मिळत असतानाच राजकीय वर्तुळही यास अपवाद नाही. 

 

Mar 25, 2024, 11:34 AM IST

दक्षिण मुंबईची जागा मनसेला देणार? दिल्लीत महत्वाच्या हालचालींना वेग

Loksabha Election: लोकसभा निवडणुकीत महायुतीतर्फे मनसेला एक जागा मिळणार असल्याची शक्यता आहे.

Mar 23, 2024, 07:21 PM IST

राज्यातील रस्ते अपघाताची आकडेवारी पाहून बसेल धक्का! राष्ट्रीय महामार्गावर रोज 24 जण अपघातात गमावतात जीव

Road accidents : राज्यात दररोज कुठे न कुठे अपघात होऊन त्यात अनेकांचा जीव जात असतो. अशातच  माहितीच्या अधिकारातून धक्कादायक बाब समोर आली आहे.

Mar 23, 2024, 03:40 PM IST

Summer Tips: सुर्य आग ओकतोय! उन्हाळ्यात अशी घ्या स्वतःची काळजी

Summer Tips In Marathi : गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात कामासाठी बाहेर जाण्याची चिंता अनेकांना असते. मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांनी उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उन्हाळ्यात काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या...

Mar 23, 2024, 10:17 AM IST