हुडहूडी! देशात थंडीची लाट आणखी तीव्र होणार; महाराष्ट्रात पाऊस... IMD चा स्पष्ट इशारा
Maharashtra Weather Updates : हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजाकडे दुर्लक्ष नको. मागील काही दिवसांपासून दिलेल्या इशाऱ्यानुसारच होतायत हवामान बदल... पाहा आजचा अंदाज काय...
Dec 30, 2024, 07:22 AM IST
हिंगोली हादरलं! पोलीस कर्मचाऱ्याने सासरच्यांवर केला गोळीबार; पत्नीचा जागीच मृत्यू, सासू आणि मेहुणा ठार
Hingoli Firing: हिंगोलीत एका पोलीस कर्मचाऱ्याने सासरच्यांवर तुफान गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. या गोळीबारात सासू आणि मेहुण्याचा मृत्यू झाला आहे.
Dec 29, 2024, 04:34 PM IST
24 तास सुपरफास्ट: महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा, पाहा
Zatpat Fast News 730 AM 29 December 2024
Dec 29, 2024, 12:45 PM IST'आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांना हकालपट्टी करा'- संभाजीराजे छत्रपतींची फडणवीसांकडे मागणी
Sambhajiraje Chhatrapati Demand To Sac Minister Supporting Accused
Dec 28, 2024, 11:45 AM ISTमहाराष्ट्रात वादळी अतिमुसळधार पावसाचा इशारा; 11 जिल्ह्यात अलर्ट जारी
राज्याच्या वातावरणात मोठा बदल झाला आहे. हिवाळ्यातील जवळपास 11 जिल्ह्यांत हल्यक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. वातावरणातील या बदलामुळे थंडी गायब होताना दिसत आहे. 28 डिसेंबर रोजी वादळी वाऱ्यासह, विजांसह पावसाची शक्यता हवामान खात्याने दिला आहे. तसेच हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून दक्षतेचा इशारा दिला आहे.
Dec 28, 2024, 08:10 AM ISTMaharashtra Weather Update: राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
IMD Alert Thunderstorm Rainfall Hailstorm In Maharashtra Rabbi Crops To Be Affected
Dec 27, 2024, 10:05 AM ISTMaharashtra Weather News : गारपिटीचा ऑरेंज अलर्ट; राज्याच्या कोणत्या भागांना अवकाळी झोडपणार?
Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेपासून राज्याच्या बहुतांश भागांपर्यंत... पाहा हवामानाचा अचूक अंदाज. कोणत्या भागात जारी करण्यात आलाय सावधगिरीचा इशारा? पाहा...
Dec 27, 2024, 08:25 AM IST
महाराष्ट्रात उभारणार चौथी मुंबई; मुंबई, नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईपेक्षा सुपर कनेक्टिव्हिटी असणारे शहर
Palghar, vadhwan Port : मुंबई, नवी मुंबई तसेच नव्याने विकसीत करण्यात येणाऱ्या तिसऱ्या मुंबईला पर्याय ठरणारे नवे शहर महाराष्ट्रात निर्माण केले जाणार आहे. महाराष्ट्रातील हे नवे शहर चौथी मुंबई म्हणून ओखळले जाणार आहे.
Dec 26, 2024, 10:29 PM ISTVIDEO | 5 जानेवारीपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरातील VIP दर्शन बंद
VIP Darshan Of Trimbakeshwar Closed
Dec 26, 2024, 06:20 PM ISTपहिली, तिसरीतील झेडपींच्या विद्यार्थांना मराठी वाचता येईना
Students Are Not Good Marathi
Dec 26, 2024, 05:30 PM ISTमावळ: पोलीस कर्मचारी सचिन सस्तेकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
Suspension Of Police sachin saste
Dec 26, 2024, 05:10 PM ISTआपुल्या घरात हाल सोसते मराठी..! 6 जिल्ह्यांमधील ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना मराठीही वाचता येईना; गणिताची स्थिती तर अधिक बिकट
Maharashtra Marathwada students cannot read and write Marathi : केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, मात्र राज्यातल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा वाचताच येत नाही, हे वास्तव समोर आलंय. मराठवाड्यातल्या 8 पैकी 6 जिल्ह्यांमधल्या जिल्हा परिषद शाळांच्या 29 टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही, अशी धक्कादायक बाब समोर आलीय. विभागीय आयुक्त प्रशासनानं पाहणी केली. यात विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याचं समोर आलंय. पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान पाहणी केली. त्यात इंग्रजी, गणित विषयांमध्येही विद्यार्थी कच्चे आहेत, असं या निष्कर्षात आढळून आलं आहे. हा अहवाल खुद्द शिक्षकांनीच दिलाय. लातूर आणि बीडचे निष्कर्ष अद्याप यायचेत. मात्र उर्वरित मराठवाड्यातले हे निष्कर्ष धक्कादायक आहे.
Dec 26, 2024, 11:40 AM ISTMaharashtra Weather News : थंडी बॅकफूटवर? राज्याच्या 'या' भागात गारपिटीच्या यलो अलर्टनं वाढवली चिंता
Maharashtra Weather News : बदलत्या हवामान प्रणालीमुळं महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे.
Dec 26, 2024, 08:10 AM IST
Maharashtra Weather News : वर्षाचा शेवट वादळी पावसानं; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये कडाक्याच्या थंडीसह गारपीटीचा इशारा?
Maharashtra Weather News : थंडीच्या दिवसांमध्ये राज्यात पावसाचा तडाखा. कोणत्या भागांमध्ये सावधगिरीचा इशारा... पाहा सविस्तर हवामान वृत्त...
Dec 25, 2024, 07:20 AM IST
'नाणाराबाबत स्थानिकांचा निर्णय महत्त्वाचा' - उदय सामंत
Uday Samant On Nanar
Dec 24, 2024, 05:20 PM IST