जळगावच्या प्रसिद्ध ज्वेलर्सवर ईडी आणि आयटीचा छापा, राष्ट्रवादीशी आहे खास कनेक्शन
महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्वेलर्स राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या विविध कार्यालयांवर ईडी आणि आयकर विभागाकडून एकाचवेळी छापेमारी करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या ज्वेलर्सचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी खास कनेक्शन आहे.
Aug 18, 2023, 06:01 PM ISTMaharashta | तलाठ्यांना नियोजित दौरे,बैठकांची माहिती फलकावर द्यावी लागणार
State Goverment new order for talathi
Aug 18, 2023, 05:55 PM ISTPandharpur | अधिकमासात विठूरायाच्या चरणी भरभरून दान, कोट्यवधी भाविक पंढरपूरात
Pandharpur vitthal-Rukmini temple administration collected donation
Aug 18, 2023, 05:20 PM ISTमाझ्या भावाच्या हत्येचा तपास कुठे अडकला, आठवड्याला शरीराचा एक भाग कापणार म्हणत एक बोट छाटलं
उल्हासनगरच्या दिवंगत आमदार ज्योती कलानी यांच्या स्वीय सहाय्यकाने आत्महत्या केलेल्याला आज पंधरा दिवस उलटले. पण तपास पुढे सरकत नसल्यााच आरोप करत स्वीय सहाय्यकाच्या भावाने हाताचं एक बोट कापलं आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Aug 18, 2023, 03:00 PM ISTमहाराष्ट्रात कॅसिनो कायदा अखेर रद्द, गौरी गणपतीसाठी सरकार देणार आनंदाचा शिधा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
Maharashtra Cabinet Meeting : राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्तवाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत अखेर महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्यात आला आहे. यासोबतच गौरी, गणपतीसाठी सरकारकडून 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा नागरिकांना देण्यात येणार आहे.
Aug 18, 2023, 02:19 PM ISTPune | ...तोवर खड्डे बुजणार नाही, राज ठाकरेंचा सरकारला इशारा
MNS chief Raj thackeray uncut speech in pune tour
Aug 18, 2023, 01:15 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मनसे 3 लोकसभा जागा लढवणार? जाणून घ्या अपडेट
Maharashtra Navnirman Sena: 2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्याने राजकीय पक्ष आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज ठाकरे यांच्याकडून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट, राष्ट्रवादी अशा सर्वांनाच लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मनसे स्वबळाचा नारा देत रिंगणात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत.
Aug 18, 2023, 11:18 AM ISTपंकज त्रिपाठी यांना आवडतं मराठमोळं ठसकेबाज जेवण; पुढ्यात ताट येताच मारतात ताव
Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांना कोणता महाराष्ट्रीन पदार्थ आवडतो याविषयी सांगितलं आहे.
Aug 17, 2023, 04:27 PM ISTNCP | माझ्याकडे शुन्य आमदार, आमदारांच्या आकड्यावर शरद पवार यांचं खोचक उत्तर
Maharashtra Sharad Pawar Statement on MLA List
Aug 16, 2023, 09:35 PM ISTशरद पवारांच्या हातात मुख्यमंत्रिपदाची दोरी, राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार?
राज्याच्या राजकारणात दररोजच धक्कादायक गौप्यस्फोट होताना दिसतायत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त भेटीनेही राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.. त्याची चर्चा संपत नाही तोवरच मोठा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय
Aug 16, 2023, 07:36 PM ISTस्वंयघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजला अटक, भक्त महिलेवर अत्याचाराचा आरोप
भक्त महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशाने येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी लोमटे महाराजला पंढरपूरमधून अटक केली आहे.
Aug 16, 2023, 04:55 PM ISTसाताऱ्यातील ठोसेघर धबधबा! महाराष्ट्रात आहे हा भारतातील दुसऱ्या क्रमाकांचा उंच धबधबा
साताऱ्यातील प्रसिद्ध ठोसेघर धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळते. हा भारतातील सर्वाच उंच धबधबा आहे.
Aug 16, 2023, 04:05 PM ISTपुण्यानंतर आता नाशिक, चांदवडमध्ये चक्क 'या' कर्मचाऱ्याने दिल्या पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा
देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना काल पुणे आणि बुलडाण्यात पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता नाशिकमध्येही दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. चांदवड टोलनाक्यावरचे हे कर्मचारी असून त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
Aug 16, 2023, 01:55 PM ISTproud to be a pakistani... इंस्टाग्रामवर पोस्ट टाकणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणाला अटक; मेडिकलचा विद्यार्थी
बुलढाणा येथे एका तरुणाने इंस्टाग्रामवरुन पाकिस्तान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
Aug 15, 2023, 10:15 PM IST'तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही' मुख्यमंत्री शिंदे दुसऱ्यांदा इरसालवाडीत, 6 महिन्यात पुर्नवसनाची ग्वाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनेनंतर आज दुसऱ्यांदा इरसालवाडीला भेट दिली. इथल्या पुनर्वसन कामाचा त्यांनी आढावा घेतला. तसंच 6 महिन्यात इरसालवाडीचं पुर्नवसन पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिथल्या ग्रामस्थांना फळ आणि मिठाईचं वाटपही केलं.
Aug 15, 2023, 07:02 PM IST