maharashtra tourism

महाराष्ट्रातील 'या' समुद्र किनाऱ्यांवर मजा, मस्ती सर्वकाही; New Year सेलिब्रेट करायला कशाला जायचं गोव्यात?

  थर्टी फस्ट आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण गोव्याला जातात. गोवा हा सुंदर समुद्र किनारे आणि नाईटसाठी प्रसिद्ध आहे. पण, तुम्हाला माहित आहे का आपल्या महाराष्ट्रात देखील असेच गोव्याला टक्कर देतील असे सुंदर आणि अथांग समुद्र किनारे आहेत. महाराष्ट्रातील या समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या. 

Dec 21, 2024, 11:12 PM IST

एलिफंटाला गेल्यावर संध्याकाळी सहाच्या आत परत यावचं लागतं? काय आहे यामागचे कारण?

Elephanta Caves :  एलिफंटा लेणींमध्ये दगडी कोरीव शिल्पे कोरलेली आहेत. ही बौद्धकालीन आहे. तसेच या लेण्यांमध्ये प्राचीन शिवमंदिर देखील आहे.   

Dec 19, 2024, 11:28 PM IST

मुंबई ते एलिफंटा जाण्यासाठी किती वेळ लागतो? बोटीचं तिकीट किती? शेवटची बोट कधी सुटते?

Elephanta Boat Ticket Price : मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाण्यासाठी बोट मिळते. जाणून घेऊया मुंबई ते एलिंफटा जाण्यासाठी किती वेळ लागतो? बोटीचं तिकीट किती? 

Dec 18, 2024, 07:15 PM IST

महाष्ट्रातील रहस्यमयी गाव! दर चार वर्षांनी इथले ग्रामस्थ घर दार सगळं आहे तसचं सोडून गावातून पळून जातात आणि...

Sindhudurg Achara Village : महाष्ट्रातील एका गावात रहस्यमयी प्रथा पाळली जाते. ग्रामस्थ गुरंढोरं, कोंबड्या, मांजरी घेऊन गाव सोडून पळून जातात. दर चार वर्षांनी इथं गावपळण होते.  

 

Dec 18, 2024, 04:54 PM IST

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्याला गोव्यापेक्षा जास्त पसंती; जगभरातील मद्यप्रेमींचे आवडते ठिकाण

Nashik Wine Yards :  महाराष्ट्रात एक असा जिल्हा आहे जो जगभरातील मद्यप्रेमींना आकर्षित करतो.  हा जिल्हा गोव्याला टक्कर देतो. 

Dec 15, 2024, 11:29 PM IST

महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला! किल्ल्यात धरण, धरणात महल आणि तिन्ही बाजुंनी पाण्याचा वेढा

ळदुर्गच्या किल्ल्याची रचनाच शत्रूला चकवा देण्यासाठी केली गेलीय हे या गडाच्या दरवाजावरूनच कळतं. हुलमुख दरवाजा हा किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे.

Dec 15, 2024, 09:36 PM IST

थर्टी फस्ट आणि न्यू ईयरसाठी गोव्याला जाण्याचा प्लान करणाऱ्या पुणेकरांसाठी रेल्वेची खास सोय

थर्टी फस्ट आणि न्यू ईयरसाठी कोकणात तसेच गोव्याला जाण्याचा प्लान करणाऱ्या पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे मार्फत एक खास ट्रेन चालवली जाणार आहे. 

Dec 15, 2024, 07:53 PM IST

एका मुस्लिम राजाने बांधलेले महाराष्ट्रातील एकमेव दत्त मंदिर; दत्तसंप्रदायची राजधानी असलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Datta Jayanti 2024 : महाराष्ट्रातील 'हे' पवित्र मंदिर एका मुस्लिम राजाने बांधले. या मंदिराला कळस नाही मात्र, मशिदी प्रमाणे घुमट आहे. 

 

Dec 14, 2024, 04:55 PM IST

महाराष्ट्रातील सर्वात मोठा समुद्र किनारा; मुंबईपेक्षा पुण्यावरुन जास्त जवळ आहे

Beaches In Maharashtra : महाराष्ट्रातील सर्वात मोठा समुद्र किनारा कोणता. हा समुद्र किनारा मुंबई आणि पुण्यापासून किती अंतरावर आहे. इथं पाहण्यासारखे काय आहे जाणून घेऊया. 

Dec 12, 2024, 08:28 PM IST

छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर; प्रेरणादायी पर्यटनस्थळ

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरेंनी प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारण्याची घोषणा केली. या घोषणेची फडणवीसांनी खिल्ली उडवली. एवढंच नव्हे तर हिंमत असेल तर मुंब्रा शहरात शिवरायांचं मंदिर बांधण्याचं आव्हान दिले होते. 

 

Dec 9, 2024, 07:51 PM IST

गेटवे ऑफ इंडियाला 100 वर्ष पूर्ण! कमानी मुस्लिम शैलीच्या तर सजावट हिंदू शैलीनुसार, बांधकामाचा इंटरेस्टिंग इतिहास

Gateway of India 100 Years : मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. जाणून घेऊया गेटवे ऑफ इंडिया इतिहास. 

Dec 4, 2024, 06:27 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील माझगाव डॉक! समुद्रात असलेल्या किल्ल्यावर सर्वात मोठा जहाज बांधणीचा कारखाना

Indian Navy Day 2024 : मुंबईतील मझगाव गोदी अर्थात माझगाव डॉक हे भारतातील सर्वात मोठे जहाज बांधणी केंद्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भर समुद्रात असलेल्या एका किल्ल्यावर  जहाज बांधणीचा कारखाना उभारण्यात आला होता. 

Dec 4, 2024, 05:38 PM IST

विदेश पर्यटकांचे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमाकांचे आवडते शहर; मुंबई फिरल्यानंतर इथं आवर्जन भेट देतात

मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय शहर आहे. विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात.  महाराष्ट्रात आणखी एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. येथे देखील पर्यटक मोठ्या संख्येने येतात.

Dec 1, 2024, 11:01 PM IST

महाराष्ट्रातील चमत्कारिक वाळणकुंड, नदीच्या डोहात छुप कुंड, पर्यटकांना पाहताच खालून वर येतात माशांचे 7 थर

महाराष्ट्रात एक असं चमत्कारिक पर्यटनस्थळ आहे जिथे प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नदीच्या डोहात एका छुपा कुंड आहे. नदी पात्र कोरडे झाले तरी या कुंडातील पाणी कधीच आटत नाही.  

Nov 28, 2024, 04:55 PM IST

महाराष्ट्रातील विज्ञानाला आव्हान देणारे ठिकाण! धो धो पाऊस असो की कडाक्याची थंडी, 12 महिने वाहतात गरम पाण्याचे झरे

Ratnagiri Hot Water Springs : महाराष्ट्र एक असं चमत्कारिक ठिकाण आहे जे विज्ञानासाठी देखील आव्हान आहे. येथे 12 महिने गरम पाण्याचे झरे वाहतात. 

Nov 25, 2024, 09:26 PM IST