maharashtra tourism

हिरवा निसर्ग हा भवतीने... आंबोली घाटात एक नवा धबधबा पाहतोय तुमची वाट, कधी येताय?

Monsoon Trip to Konkan : कोकण पावसाळी दिवसांमध्ये जणू एखाद्या चित्रासारखाच दिसतो. अशा या चित्रातील अर्थात कोकणातील एक भान हरपायला भाग पाडणारा टप्पा म्हणजे आंबोली घाट. 

Aug 12, 2023, 11:07 AM IST

जगप्रसिद्ध लोणार सरोवराला मोठा धोका; असं झालयं तरी काय?

या एकाच सरोवरात खाऱ्या आणि गोड पाण्याचे प्रवाह आहेत. सध्या सरोवराच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पुन्हा एकदा चर्चेत आले. यामुळे या जगप्रसिद्ध लोणार सरोवर मोठा धोका निर्माण झाल्याने चिंता वाढली आहे. महाराष्ट्रतील हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ(Maharashtra Tourism ) असून पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देतात.

Dec 25, 2022, 06:28 PM IST

डेक्कन ओडिसीत होणार राज्य मंत्रीमंडळाची बैठक, मुख्यमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्राचं वैभव जपा आणि वाढवा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे

Sep 27, 2021, 05:34 PM IST

पाऊस आणि विकेंडमुळे पर्यटकांची झुंबड, भंडारदऱ्यात मद्यधुंद पर्यटकांचा पोलिसांवर हल्ला

सोशल डिस्टन्सिंगचे नियम डावलून अहमदनगरमधील भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांची तुफान गर्दी 

Jul 11, 2021, 08:01 PM IST