चिंता वाढली! राज्यात 3 लहान मुलांना ओमायक्रॉनची लागण
लहान मुलांचं लसीकरण आणि बुस्टर डोसबाबत लवकर निर्णय घेण्याचा मागणी
Dec 6, 2021, 03:30 PM ISTOmicron चा धोका! राज्यात लवकरच नवे निर्बंध? काय म्हणाले आदित्य ठाकरे
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे 8 रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे
Dec 6, 2021, 02:44 PM IST"...तर नवा व्हेरिएंटही येऊ शकतो आणि दिलासादायक म्हणजे..."- डॉ. संजय ओक
कोरोनाच्या अगोदरच्या नॉर्मल आयुष्याकडे आपण वाटचाल करत असल्याचं राज्याच्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सांगितलं आहे.
Sep 29, 2021, 03:24 PM ISTSchool Health Clinic : राज्यात प्रत्येक शाळेत आता हेल्थ क्लिनिक !
School News : देशात गेल्या दोन दिवसांत कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. भविष्यात कोरोनाशी लढा देण्यासाठी शाळांसाठी नव्या सूचनांची सुधारित नियमावली तयार करण्यात येत आहे.
Sep 3, 2021, 07:48 AM ISTCorona: पुढच्या 2 ते 3 आठवड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता...कोणता व्हायरस ठरणार घातक?
कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी अत्यंत घातक ठरू शकते. तसेच या लाटेचा परिणााम जवळजवळ 10 टक्के मुलांवर होऊ शकतो.
Jun 18, 2021, 09:01 AM IST