maharashtra state

राज्यात रेशनिंग धान्य पुरवठा दुकाने होणार ऑनलाईन

राज्यात मार्चच्या अखेरपर्यंत सर्व म्हणजे सुमारे 52 हजार रेशनिंग धान्य पुरवठा दुकाने ऑनलाईन होणार आहेत. नाशिकच्या सुरगणा धान्य घोटाळ्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला होता. 

Jan 18, 2017, 09:40 AM IST

नोटबंदी : राज्यातील भाजप आमदारांकडून मागवली बॅंक व्यवहारांची माहिती

नोटबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर किती आणि कसा परिणाम झाला याबद्दल वाद सुरु असतानाच, राज्यातील भाजपच्या सर्वच आमदारांना ८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान केलेल्या व्यवहाराची माहिती पक्षाकडे सादर करण्याचे आदेश मिळाले आहेत.

Jan 11, 2017, 06:40 PM IST

राज्यात थंडीचा कडाका, परभणीमध्ये सर्वात कमी तापमान

राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. मराठवाड्यात परभणीचं तापामान थेट  ६.७ अंश सेल्शिअस इतके खाली आले आहे. तर नाशिक जिल्ह्यात निफाडमध्ये तापमान  ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Dec 22, 2016, 09:13 AM IST

राज्यातील जिल्हा बँकांना दिलासा मिळण्याची शक्यता

महाराष्ट्र राज्यातील जिल्हा बँकांना दिलासा मिळण्याची शक्यता असून, यासंदर्भात आज संध्याकाळपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. 

Dec 14, 2016, 05:31 PM IST

राज्यात दोन दिवसांत काही ठिकाणी पाऊस

 उत्तर भारतात थंडीनं पारा घसरत असला, तरी मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Dec 8, 2016, 04:01 PM IST

राज्यात एक कोटीपेक्षा जास्त रेशन कार्ड्स बोगस

राज्यात तब्बल एक कोटीपेक्षा जास्त रेशन कार्ड्स बोगस असल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलीय. आशारसोबत रेशन कार्ड  जोडल्यामुळं बोगस कार्डबाबतची माहिती समोर आल्याचं त्यांनी सांगितलं. बोगस कार्ड्सचा आकडा दीड कोटीपर्यंत जाण्याची शक्यताही मुख्यमंत्र्यांनी वर्तवलीय.

Dec 7, 2016, 03:37 PM IST

राज्यात भूजल पातळीत वाढ, तरीही काही ठिकाणी पाणीटंचाई सामना कायम

राज्यातील भूजल पातळी यंदा वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यंदा फक्त ६४४ गावांमध्ये पाणी टंचाई असेल. राज्यातील बहुतेक सर्व भागांत यावेळी समाधानकारक पाऊस झाला असल्याने राज्यात भूजल पातळीमध्ये समाधानकारक सुधारणा झाली आहे. 

Dec 2, 2016, 08:08 AM IST

राज्यातील वाहनांच्या नंबर प्लेट आता मराठीत

राज्यातील वाहनांच्या नंबर प्लेट आता मराठीत देवनागरीत लिहिता येणार आहेत. केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याच्या मागणीला ग्रीन सिग्नल दाखवला.

Sep 22, 2016, 05:45 PM IST

कर्जत बलात्कार-हत्या प्रकरणावरूनही सरकारला घेरण्याचे विरोधकांचे संकेत

विरोधकांनी अहमदनगरमधल्या कर्जत तालुक्यातल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणावरूनही सरकारला घेरण्याचे संकेत दिले आहेत.

Jul 17, 2016, 06:57 PM IST

राज्य अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

राज्य विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. 

Jul 17, 2016, 06:36 PM IST

राज्यांतील सरकारी शाळांचं आगळंवेगळं अधिवेशन, हायटेक शिक्षक

आजवर आपण शिक्षकांची अनेक अधिवेशनं पाहिलीत. कधी सरकारी अनुदान घेऊन शाळेला थेट दांडया मारुन भरणारे अधिवेशन तर कधी शिक्षकांच्या व्यासपीठावर रंगणारं राजकारणाचं अधिवेशन. मात्र विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी तंत्रज्ञानाची साथ घेत औरंगाबादेत राज्यांतील सरकारी शाळांचं आगळंवेगळं अधिवेशन भरलं.

May 31, 2016, 04:04 PM IST

महाराष्ट्राबद्दल तुम्हांला हे माहिती आहे का

 आज १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन राज्यभरात उत्साहात साजरा होतोय. मात्र या महाराष्ट्राबद्दल तुम्हाला कितपत माहिती आहे. जाणून घ्या महाराष्ट्र राज्याबद्दल संपूर्ण माहिती

May 1, 2016, 12:35 PM IST

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्या या प्रमुख मुद्यांवर विरोधकांनी सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकून सरकारविरोधात आक्रमक राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. सत्ताधारी पक्षानेही विरोधकांबरोबर मित्र पक्ष शिवसेनेच्या टीकेलाही तोंड देण्याची तयारी केली आहे.

Mar 9, 2016, 07:47 AM IST

राज्यातील ९ टोलनाके कायमचे बंद

राज्यातील ९ टोलनाके बंद करण्यात आले आहेत. हे टोलनाके कोल्हापूर जिल्ह्यातील असून ते ३ फेब्रुवारीपासून कायमचे बंद करण्यात आलेत.

Feb 4, 2016, 01:37 PM IST