राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार, यांना डच्चू तर यांना संधी?
राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने जोर धरला आहे.
Apr 10, 2018, 01:23 PM ISTराज्यात जिल्हा परिषद शाळेत सॅनिटरी नॅपकिन
राज्यात जिल्हा परिषद शाळेच्या ७ लाख किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहे.
Feb 23, 2018, 08:41 AM ISTमुंबई | राज्यात आणखीन १६ पासपोर्ट सेवा केंद्र
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 9, 2017, 07:11 PM ISTमुंबई | चारा छावणी घोटाळेबाजांवर कारवाई कधी?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 1, 2017, 08:18 PM ISTरायगड | कोकण विभागीय कृषी, फलोत्पादन परिषदेचं आयोजन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 20, 2017, 08:23 AM ISTमुंबई । राज्यावर कर्जाचा डोंगर, १५ वर्ष आणि आता तीन वर्षात किती?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2017, 08:33 PM ISTमुंबई | भाजप सरकारने कर्ज वाढवल्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती खालावली - महाराष्ट्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2017, 08:26 PM ISTदिवाळी तोंडावर राज्यात एक ते पाच तास भारनियमन
दिवाळी तोंडावर आली असताना, राज्यातल्या ग्रामीण भागाला भारनियमनाची झळ सहन करावी लागणार आहे. ग्रामीण भागात पाच ते सात तास आणि शहरी भागांत एक ते दोन तासांचं भारनियमन होण्याची चिन्हं आहेत.
Oct 5, 2017, 02:34 PM ISTराज्यात आता शाळांसाठी केआरए
कॉर्पोरेट जगात परवलीचा शब्द म्हणून प्रचलित असणारे केआरएची पद्धत आता शाळांसाठी लागू करण्यात आलीय.
Sep 26, 2017, 11:45 AM ISTराज्यात देशी दारुच्या दुकानांना पार्किंग सक्तीचे
राज्यात देशी दारुच्या दुकानांना पार्किंग सक्तीचे करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक देशी दारु दुकानं बंद होण्याची शक्यता आहे.
Sep 26, 2017, 08:59 AM ISTलोकायुक्त कायदा राज्यात कागदावर, मुख्यमंत्र्यांचा कानाडोळा
राज्यात सत्तेवर येऊन तीन वर्ष झाली तरी भाजप सरकारने सक्षम लोकायुक्त कायदा राज्यात लागू केलेला नाही.
Sep 12, 2017, 10:14 PM ISTसरकारी कर्मचा-यांना मिळणार नाही आगाऊ वेतनवाढीचा लाभ
राज्य सरकारी कर्मचारी, अधिकारी यांना चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी सरकारकडून देण्यात येणा-या आगाऊ वेतनवाढीबाबत राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
Aug 29, 2017, 08:47 AM ISTराज्यातील ११४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
राज्यात ऑक्टोबर २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या ११४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २३सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे, राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे दिली.
Aug 22, 2017, 06:11 PM ISTमराठा मोर्चाची दखल घेतली अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्टने
भारतात सरकारी नोकरी आरक्षणासाठी हजारोंचा मोर्चा - वॉशिंग्टन पोस्ट
Aug 12, 2017, 12:30 PM ISTआता राज्यात जात पंचायत विरोधी कायदा लागू
जात पंचायतीला मूठमाती देण्यासाठी राज्य सरकारने पारित केलेल्या जात पंचायत विरोधी कायद्यावर राष्ट्रपतींनी अंतिम स्वाक्षरी केली. राज्यभरात हा कायदा लागू झालाय.
Jul 13, 2017, 10:01 AM IST