maharashtra state cabinet

After the political earthquake in Maharashtra, the leaders of all parties will face each other? PT47S

Maharashtra political । राजकीय भूकंपानंतर सर्वपक्षीय नेते आमने-सामने येणार?

पावसाळी अधिवेशनाचं कामकाज ठरवण्यासाठी आज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आलीय. राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर पहिल्यांदाच या बैठकीत सर्वपक्षीय नेते आमने-सामने येणारेत. मात्र ठाकरे गटाच्या एकाही प्रतिनिधीला या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलेलं नाही.

Jul 7, 2023, 10:25 AM IST

Ajit Pawar : 'आज एका गोष्टीची खंत वाटतेय...' अजित पवार असं काय म्हणाले?

Ajit Pawar on Women's Day : आंतरराष्ट्रीय महिला दिनी आज राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मी तर अनेकदा जाहीर सभांमधून आणि माध्यमांतही या गोष्टीचा उल्लेख केला आहे. सभागृहातही बोललो आहे. पण काय अडचण आहे हे कळायला मार्ग नाही. महिला दिन साजरा होत असताना महाराष्ट्र सरकारला हे शोभत नाही, असे ते म्हणाले.

Mar 8, 2023, 10:38 AM IST

Anandacha Shidha : 1 कोटी 63 लाख रेशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी, सरकारने घेतला हा निर्णय

Anandacha Shidha : आनंदाचा शिधा वाटपाबाबत राज्य मंत्रिमंडळाने (Maharashtra State Cabinet) मोठा निर्णय घेतला आहे.  रास्तधान्य दुकानावर ( Ration Card Holder) आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) मिळणार आहे. 

Feb 22, 2023, 11:45 AM IST

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध! राठोड यांचं कमबॅक तर 'या' नेत्यालाही मिळणार संधी?

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी राजीनामा द्यावा लागलेल्या संजय राठोड यांना पुन्हा वनमंत्री पद मिळणार? 

Jul 11, 2021, 07:17 PM IST

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाला आता विद्यापीठाचा दर्जा

पुणे शहरातील सर्वात जुने फर्ग्युसन महाविद्यालयाला आता विद्यापीठाचा दर्जा प्राप्त होणार आहे. 

Jan 22, 2019, 05:17 PM IST

राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, आचारसंहितेचा फटका

पावसाळी अधिवेशनाआधी राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा होती. मात्र,

Jun 22, 2018, 11:43 PM IST

राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार, यांना डच्चू तर यांना संधी?

राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने जोर धरला आहे. 

Apr 10, 2018, 01:23 PM IST