maharashtra political crisis

NCP चा वाद निवडणूक आयोगात! अजित पवारांचा पक्ष-चिन्हावर दावा; आमचंही ऐकून घ्या -शरद पवार

Sharad Pawar Vs Ajit Pawar Election Commission: रविवारी अजित पवारांबरोबर 9 राष्ट्रवादी आमदारांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी होत राजभवनामध्ये पार पडलेल्या शपथविधीमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासूनच राज्यात नवीन राजकीय संघर्ष सुरु झाला असून आता हा संघर्ष थेट निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे.

Jul 5, 2023, 11:07 AM IST

"गुवाहाटीत जाऊन ‘रेडा’ बळी दिला, पण रेडय़ाने उलटा शाप दिला", 'सामना'तून एकनाथ शिंदेंवर सडकून टीका

Maharashtra Political Crisis: जे मिंध्यांच्या बाबतीत घडले तेच नव्या फुटीर गटाबाबत घडत आहे. ‘एक (डाऊट) फुल, दोन हाफ’ हा नवा चित्रपट राज्यात लागला आहे अशी टीका शिवसेनेने (Shivsena) सामना संपादकीयमधून (Saamana Editorial) केली आहे. तसंच या सगळ्याचे सूत्रधार दिल्लीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

 

Jul 5, 2023, 08:05 AM IST

आज परीक्षेचा दिवस; राष्ट्रावादीच्या दोन्ही गटांचं शक्तिप्रदर्शन, कोणाला कोणाची साथ मिळणार याकडे लक्ष

Maharashtra political Crisis : राज्यात वर्षभरापासून सुरु असणारी राजकारणातील बंडाळी काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच भर पडली ती म्हणजे राष्ट्रवादीत अजित पवारांनी केलेल्या बंडानं. 

Jul 5, 2023, 07:22 AM IST

"मी पण जातोय असं दिलीप वळसे पाटील सांगून गेले, अन् शरद पवारांच्या डोळ्यात आले अश्रू"

Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण त्याहीपेक्षा जास्त मोठा धक्का दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिला आहे. शरद पवारांचे (Sharad Pawar) अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय दिलीप वळसे पाटील यांनी त्यांची साथ कशी काय सोडली असा प्रश्न सर्वांना सतावत आहे.

 

Jul 4, 2023, 07:35 PM IST

Maharashtra Political Crisis: शरद पवारांकडून चूक झाली, जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले

Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडावर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाष्य करताना शरद पवारांकडून (Sharad Pawar) चूक झाली असं विधान केलं आहे. या सर्वात प्रेमाची चूक असून ती शरद पवारांकडून झाली असल्याचं ते म्हणाले आहेत. प्रेमापोटी पार्थ पवारांना तिकीट द्यावं लागलं होतं असाही खुलासा यावेळी त्यांनी केला. 

 

Jul 4, 2023, 06:20 PM IST

'मोदी-शहा यांनी लिहून दिलेल्या स्क्रिप्टनुसार महाराष्ट्रात राजकीय फोडाफोडी'

महाविकास आघाडी भाजपाविरोधात सक्षमपणे आणि एकजुटीने लढा देईल असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे. राज्यातील राजकीय घडामोडींवर आज काँग्रसेची बैठक झाली. या बैठकीत राजकीय परिस्थिती आणि आगामी रणनितीवर चर्चा करण्यात आली. 

Jul 4, 2023, 06:12 PM IST

हसन मुश्रीफांना मंत्रिपद दिल्याने भाजपमध्ये नाराजी; इशारा न ऐकल्यानं मोठा नेता 'नॉट रिचेबल'

Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नऊ आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता दोन्ही पक्षांमध्ये यामुळे नाराजीचा सूर आहे. अनेकजण याबाबत उघडपणे बोलत नसले तरी दबक्या आवाजात याची चर्चा सुरु आहे.

Jul 4, 2023, 09:53 AM IST

'जो आमच्याशी नडला...'; शरद पवार यांचा मोठा निर्णय, दिल्ली राष्ट्रवादीची जबाबदारी 'या' व्यक्तीकडे

Maharashtra Political Crisis : शरद पवार यांनी राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर अॅक्शम मोडमध्ये येत काही महत्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली. फक्त महाराष्ट्रातच नव्हे दिल्लीपर्यंत या निर्णयाचे पडसाद उमटले. 

 

Jul 4, 2023, 07:36 AM IST

अजित पवारांनी घेतलं पक्षाचं नवं कार्यालय, चव्हाण सेंटरपासून शंभर पाऊल दूर...पाहा कुठे आहे

अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केलाय. जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करणयात आली. तर अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलाय. आता अजित पवार गटाचं नवीन कार्यालयही स्थापन झालंय.

Jul 3, 2023, 09:37 PM IST

Maharashtra Politics : दोघांत तिसरा! शिंदे गटात अस्वस्थता... भाजपाचा सेनेला सूचक इशारा

अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सामील झाल्यानं शिंदे-फडणवीस सरकार आणखी भक्कम झालंय... मात्र दोघांमध्ये तिसरा आल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची अस्वस्थता वाढलीय...

Jul 3, 2023, 07:55 PM IST

अजित पवार म्हणाले- पक्ष आमचा, चिन्ह आमचा, बहुसंख्य आमदारही आमचेच; साहेबांनी आशीर्वाद द्यावा -प्रफुल्ल पटेल

 सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीचे नविन प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आधी झालेल्या नेमणुका रद्द केल्या आहेत. तसेच नविन पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. 

Jul 3, 2023, 05:19 PM IST

Maharatra Politics: 'आज आबा असते तर...'; अजितदादांच्या बंडानंतर रोहित पाटील भावूक; पाहा Video

Maharashtra Political Crisis : पाचव्यांदा अजित पवारांनी शपथ घेतल्याने रोहित पाटील (Rohit Patil) यांनी शरद पवारांना भावनिक साथ दिली आहे.

Jul 3, 2023, 04:34 PM IST

शपथ घेतलेल्या राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना पहिला मोठा झटका! जयंत पाटील यांनी केली शिस्तभंगाची कारवाई

मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या  9 आमदारांना शिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून कारवाईच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. 

Jul 3, 2023, 04:03 PM IST

Sharad Pawar: युवा कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून पवार म्हणाले- राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकदा नव्या जोमाने उभा राहील

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकदा नव्या जोमाने उभा राहील अशा शब्दांत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी ठणकावून सांगितलं आहे. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार साताऱ्यात (Satara) पोहोचले असून महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. साताऱ्यात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली. 

 

Jul 3, 2023, 03:06 PM IST