'पंकजा मुंडे शिंकल्या तरी...'; 'त्या' व्हायरल व्हिडीओवर चंद्रकांत पाटलांचा खोचक कटाक्ष
Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना डोळ्यांचा चष्मा लागला आहे. त्यांनी स्वतःच एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली. मात्र या व्हिडीओवरुन अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.
Nov 24, 2023, 11:46 AM ISTदहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! परीक्षेचा पॅटर्नच बदलला
Board Exam : दहावी, बारावीच्या परीक्षाही आता सहामायी आणि वार्षिक पद्धतीने घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार, विद्यार्थ्यांना दोनदा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.
Nov 24, 2023, 08:34 AM ISTWeather Update : कोकणासह मराठवाड्याला पावसाचा इशारा; 'इथं' यलो अलर्ट, काश्मीरमध्ये मात्र थंडीची लाट
Weather Update : महाराष्ट्राध्ये पुन्हा एकदा अवकाळीची शक्यता असून पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये हा पाऊस बरसणार आहे. डिसेबंर महिन्यात पाऊस पडण्याची नेमकी कारणं काय?
Nov 24, 2023, 07:00 AM IST
आईसोबत घरी जात असताना शाळकरी मुलावर कोसळली सळई; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Pune Accident : पुण्यात एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. डोक्यात लोखंडी सळई कोसळल्याने नऊ वर्षाच्या शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Nov 23, 2023, 04:31 PM ISTराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूवर आली सोनसाखळी चोरण्याची वेळ; मुंबई पोलिसांनी केली अटक
Mumbai Crime : मुंबई पोलिसांनी सोनसाखळी चोरीच्या आरोपाखाली एका राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूला अटक केली आहे. कर्जाची रक्कम फेडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील या खेळाडूने चोरी सुरु केली होती.
Nov 23, 2023, 02:43 PM ISTगोव्याहून मुंबईला येणारी बस उलटली; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू
Kolhapur Accident : गोव्याहून मुंबईला जाण्यारा एका बसचा कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
Nov 23, 2023, 12:29 PM ISTधुळे हादरलं! घरात घुसून 21 वर्षीय तरुणीची हत्या; पोलिसांना जवळच्या व्यक्तीवर संशय
Dhule Crime : धुळ्यात एका 21 वर्षीय तरुणीची घरात घुसून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे.
Nov 23, 2023, 10:51 AM ISTपुणे : Ambulance च्या अपघातानंतर जखमी अवस्थेतील डॉक्टरने वाचवले चेन्नईतील रुग्णाचे प्राण
Pune News : पुण्याजवळील रुग्णालयातून फुफ्फुसे घेऊन निघालेल्या अॅम्ब्युलन्सला विमानतळाकडे जाताना अपघात झाला होता. मात्र डॉक्टरांनी जखमी अवस्थेत विमानतळ गाठून चेन्नईला पोहोचून तरुणाचे प्राण वाचवले आहेत.
Nov 23, 2023, 10:01 AM ISTWeather Update : पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज पाहून चिंता वाढेल; पाहा सविस्तर वृत्त
Maharashtra Weather Update : सहसा सप्टेंबर महिन्यानंतर हिवाळ्याची चाहूल चागते आणि नोव्हेंबर उलटून जाईपर्यंत थंडीचा कडाका प्रचंड वाढतो.
Nov 23, 2023, 07:03 AM ISTनिरा भिमा जलस्थिरीकरणाच्या बोगद्यात कोसळले 2 शेतकरी; इंदापूर तालुक्यातील धक्कादायक घटना
इंदापूर तालुक्यात नीरा-भीमा नदीच्या जलस्थिरीकरणाच्या बोगद्यात दोन शेतकरी पडल्याची दुर्घटना घडलीय. येथे युद्ध पाचळीवर बचावकार्य सुरु आहे.
Nov 22, 2023, 10:20 PM ISTकिडनी, यकृत आणि डोळे; शेतकऱ्यांची अल्प दरात अवयव विक्री
हिंगोली जिल्ह्यातील शेतक-यांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. कर्ज फेडायचे कसे या विवंचनेच असलेल्या शेकऱ्यांनी आपले अवयव विक्रीला काढले आहेत.
Nov 22, 2023, 07:02 PM ISTपरिक्षांचे निकाल कधी? सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले 25 लाख तरुण संतापले
शासकीय भरतीची परिक्षा होऊन चार महिने होत आले तरी अद्याप निकाल जाहीर न झाल्याने तरुण संतापले आहेत. लवकरात लवकर निकाल जाहीर करावा अशी मागणी परीक्षार्थी करत आहेत.
Nov 22, 2023, 06:08 PM ISTदमानं घ्या! Gpay, Paytm सहीत सगळ्याच UPI ला आहे ट्रॅनझॅक्शनची मर्यादा, पण किती जाणून घ्या
UPI Payments : भारतात मागील काही वर्षांमध्ये अर्थक्षेत्रानं इतकी प्रगती केली आहे की पाहणारेही हैराण झाले आहेत. देशातील युपीआय प्रणाली तर, अनेकांना अवाक् करत आहे.
Nov 22, 2023, 05:14 PM ISTWeather Update : राज्याच्या 'या' भागांना पुढील 48 तासांसाठी पावसाचा इशारा; वादळी वारेही घोंगावणार
Maharashtra Weather : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून थंडीची सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं. पण, ही थंडी फार काळ न टीकता राज्यावर सध्या अवकाळीचच सावट पाहायला मिळत आहे.
Nov 22, 2023, 08:22 AM IST
Maharastra News : घर खरेदी करताय? सावधान..! 'महारेरा'च्या कारवाईत तुमचा बिल्डर नाही ना?
Action on 248 projects in Maharastra : महारेरानं 700 नव्या गृहनिर्माण प्रकल्पांपैकी तब्बल 248 प्रकल्पांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
Nov 21, 2023, 09:52 PM IST