maharashtra news

Maharashtra Border Dispute: महाराष्ट्राला दिल्लीच्या दारातील पायपुसणं करुन टाकलय - संजय राऊत

Maharashtra Karnataka Border Dispute​ : कर्नाटक सरकारने सोमवारी महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात पाऊल ठेवण्यास मज्जाव केला होता.

 

Dec 7, 2022, 10:04 AM IST

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणीची तारीख पे तारीख, आता थेट नवीन वर्षात सुनावणी

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्र सत्तासंघर्षावरील सुनावणी आता पुढील महिन्यात पुढे ढकलण्यात आली आहे. 

Dec 7, 2022, 08:30 AM IST

Govar Rubella Vaccination : कोरोनानंतर आता गोवरशी लढा, पाहा कोणासाठी लस अतिशय महत्त्वाची

Govar Rubella Vaccination in Maharashtra : कोरोनानंतर आता गोवरशी दोनहात करण्यासाठी प्रशासन सज्ज झाला आहे. लहान मुलांच्या लसीकरणावर भर दिला जातो आहे. 

 

Dec 7, 2022, 08:25 AM IST

Parliament Session : संसदेचे हिवाळी आजपासून, पहिल्याच दिवशी महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाचे पडसाद उमटणार?

Parliament's winter session : संसदेचे हिवाळी अधिवेशन बुधवारपासून सुरू होणार आहे. अधिवेशनात एकूण 17 कामकाजाचे दिवस असतील.संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या अजेंड्यात 16 नवीन विधेयकांचा समावेश आहे.

Dec 7, 2022, 07:40 AM IST

Gondia: 'या' डॉक्टरने असं केलयं तरी काय? ग्रामस्थ म्हणतात हा आम्हाला नकोच...

Protest against Doctor: कोविड काळात करोनाच्या भयावह परिस्थितीही डॉक्टरांनी (doctors in corona) केलेलं काम पाहून आपण सर्वांनीच त्यांच्या कार्याचे कौतुक केले. डॉक्टर अगदी देवासारखे धावून येतात हे खरे परंतु अनेकदा डॉक्टरही रूग्णांबाबत असभ्य वागणूक करताना दिसतात. सध्या असाच एक धक्कादायक (shocking news) प्रकार समोर आला आहे.

Dec 6, 2022, 08:40 PM IST

धक्कादायक! पंढरपूरला गेलेल्या भाविकांना अन्नातून विषबाधा

Pandharpur Food Posioning: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरनगरीमध्ये लाखो भाविक दररोज विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी येतात.

Dec 6, 2022, 03:00 PM IST

DJ वाजवताना वेळेचं भान ठेवा नाहीतर वाईट अडकाल; अतिउत्साहीपणाआधी ही बातमी वाचा

Pune DJ News: आजकाल लोकांमध्ये सेलिब्रेशनच (celebration) प्रमाण वाढू लागलं आहे. मध्यंतरी असाच एक व्हिडीओ व्हायरल (video viral) झाला होता.

Dec 6, 2022, 12:10 PM IST

Milk Price Hike: पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ, जाणून घ्या किती रुपये मोजावे लागणार

Milk Price Hike: वाढत्या महागाईमुळे सामान्य लोक त्रासले असतानाच पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ झाली आहे. परिणामी वाढत्या महागाईचा सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचे चटके सोसावे लागणार आहेत. 

Dec 6, 2022, 10:49 AM IST

Chandrapur Crime: साखरपुड्यानंतर नवरदेवाचा लग्नास नकार! कोर्टाच्या आवारातच तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

Chandrapur : सदर घटनेची माहिती माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तपासाची सूत्र हाती घेतली. 

Dec 6, 2022, 10:37 AM IST

उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी तयार?, पण ठाकरेंचं 'ते' आव्हान शिंदे स्वीकारणार का?

राज्य सरकारला जमत नसेल तर तसं सांगावं, मी.., उद्धव ठाकरेंचं राज्य सरकारवर टीकास्त्र!

Dec 5, 2022, 10:59 PM IST

धक्कादायक! नातवाने मुलगी पळवली म्हणून आजीला विवस्त्र करुन मारहाण, अमानुष कृत्याचा बनवला व्हिडीओ

Aurangabad News: संभाजीनगरमध्ये मुलीला पळवल्याचा आरोप करत एका वृद्ध महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली आहे. 

Dec 5, 2022, 10:35 AM IST

Anganewadi Jatra 2023 : देवीनं कौल दिला! 2023 मध्ये 'या' दिवशी असणार आंगणेवाडीची जत्रा

Anganewadi Jatra 2023 : महाराष्ट्रात असंख्य खेड्यांमध्ये असणाऱ्या तितक्याच बहुविध जत्रांची उत्सुकता साधारण वर्षभर पाहायला मिळते. 

Dec 5, 2022, 10:20 AM IST

Samruddhi Mahamarg : नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी 2 रुपयांहूनही कमी टोल

Samruddhi Mahamarg : आतापर्यंत एसी किंवा रेल्वे मार्गानं प्रवास करणाऱ्यांसाठी समृद्धी महामार्ग हा एक उत्तम पर्याय असेल. 11 डिसेंबरला या महामार्गाचं लोकार्पण होणार आहे. 

Dec 5, 2022, 09:15 AM IST

या एका कारणावरुन शिंदे गट आणि भाजपमध्ये मोठा वाद होणार? खासदाराची उमेदवारी धोक्यात

शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील( MP Hemant Patil ) लोकसभेचे दावेदार असतांना हिंगोलीत भाजपकडून लोकसभेची जोरदार तयारी सुरु आहे.  भाजपकडून अनेकजण लोकसभा लढविण्यास इच्छूक आहेत. भाजपने येथे उमेदवार दिल्यास हेमंत पाटलांच काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

Dec 4, 2022, 09:18 PM IST

आताची मोठी बातमी! शिवशक्ती-भीमशक्ती युतीचं पहिले पाऊल, ठाकरे-आंबेडकरांची उद्या पहिली बैठक

फॉर्म्युला ठरणार, राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग पहायला मिळणार, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनिती

Dec 4, 2022, 07:42 PM IST