maharashtra news

Milk Price Hike: पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ, जाणून घ्या किती रुपये मोजावे लागणार

Milk Price Hike: वाढत्या महागाईमुळे सामान्य लोक त्रासले असतानाच पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ झाली आहे. परिणामी वाढत्या महागाईचा सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचे चटके सोसावे लागणार आहेत. 

Dec 6, 2022, 10:49 AM IST

Chandrapur Crime: साखरपुड्यानंतर नवरदेवाचा लग्नास नकार! कोर्टाच्या आवारातच तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

Chandrapur : सदर घटनेची माहिती माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तपासाची सूत्र हाती घेतली. 

Dec 6, 2022, 10:37 AM IST

उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी तयार?, पण ठाकरेंचं 'ते' आव्हान शिंदे स्वीकारणार का?

राज्य सरकारला जमत नसेल तर तसं सांगावं, मी.., उद्धव ठाकरेंचं राज्य सरकारवर टीकास्त्र!

Dec 5, 2022, 10:59 PM IST

धक्कादायक! नातवाने मुलगी पळवली म्हणून आजीला विवस्त्र करुन मारहाण, अमानुष कृत्याचा बनवला व्हिडीओ

Aurangabad News: संभाजीनगरमध्ये मुलीला पळवल्याचा आरोप करत एका वृद्ध महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली आहे. 

Dec 5, 2022, 10:35 AM IST

Anganewadi Jatra 2023 : देवीनं कौल दिला! 2023 मध्ये 'या' दिवशी असणार आंगणेवाडीची जत्रा

Anganewadi Jatra 2023 : महाराष्ट्रात असंख्य खेड्यांमध्ये असणाऱ्या तितक्याच बहुविध जत्रांची उत्सुकता साधारण वर्षभर पाहायला मिळते. 

Dec 5, 2022, 10:20 AM IST

Samruddhi Mahamarg : नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी 2 रुपयांहूनही कमी टोल

Samruddhi Mahamarg : आतापर्यंत एसी किंवा रेल्वे मार्गानं प्रवास करणाऱ्यांसाठी समृद्धी महामार्ग हा एक उत्तम पर्याय असेल. 11 डिसेंबरला या महामार्गाचं लोकार्पण होणार आहे. 

Dec 5, 2022, 09:15 AM IST

या एका कारणावरुन शिंदे गट आणि भाजपमध्ये मोठा वाद होणार? खासदाराची उमेदवारी धोक्यात

शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील( MP Hemant Patil ) लोकसभेचे दावेदार असतांना हिंगोलीत भाजपकडून लोकसभेची जोरदार तयारी सुरु आहे.  भाजपकडून अनेकजण लोकसभा लढविण्यास इच्छूक आहेत. भाजपने येथे उमेदवार दिल्यास हेमंत पाटलांच काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

Dec 4, 2022, 09:18 PM IST

आताची मोठी बातमी! शिवशक्ती-भीमशक्ती युतीचं पहिले पाऊल, ठाकरे-आंबेडकरांची उद्या पहिली बैठक

फॉर्म्युला ठरणार, राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग पहायला मिळणार, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनिती

Dec 4, 2022, 07:42 PM IST

रात्रीस खेळ चाले... सोनं, चांदी, पैसे सोडाच, चपलाही होतात गुल?

खारघर मधील सिडकोच्या (cidco) स्वप्नपूर्ती  सोसायटी मद्ये सध्या चोरांचा सुळ सुळात झाला आहे. हे चोर रात्र झाल्यावर सोसायटी मद्ये शिरून चप्पल आणि सायकल (thief at night) चोरत आहे.

Dec 4, 2022, 04:51 PM IST

ED : दापोली तालुक्यातील मुरुड ग्रामपंचायत ईडीच्या रडारवर

 ED at Murud Gram panchayat : दापोली तालुक्यातील मुरुड ग्रामसेवक आणि सरपंच यांना ईडी कार्यालयात बोलावले आहे. ग्रामपंचायतीमधील ओरिजनल दस्तवेज ईडीला हवेत आहेत.

Dec 4, 2022, 04:05 PM IST

Nashik News: चोरट्याने जीव धोक्यात घालून 200 केव्हीचा खतरा असताना केलं भलतंच धाडस

Nashik News: आत्तापर्यंत आपण रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने, गाड्यांच्या चोरीच्या बातम्या बघितली असून येवल्यात मात्र चोरट्याने आपला जीव धोक्यात घालून भलतंच धाडस केलं आहे. 

Dec 4, 2022, 03:45 PM IST

मुलाने तरुणीची छेड काढली त्यानंतर मुलासोबत जे घडलं पाहा video

chandrapur news: महिलांच्या छेडछाडीच्या घटना हल्ली वाढू (teasing) लागल्या आहेत. त्यामुळे सगळीकडेच चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे समाजातील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Dec 4, 2022, 03:32 PM IST

नवीन वर्षाला निरोप देताना 'या' शब्दाचा वापर केलात तर होईल कारवाई

Dehu: हल्ली सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल (video viral) होतात. त्याचसोबत अनेकदा विनोदी आणि विक्षिप्त पोस्टही (controversial post) व्हायरल होत असतात. त्यामुळे अर्थाचा अनर्थ होण्यासाठी आणि मस्करीची कुस्करी होण्याची दाट शक्यता असते. 

Dec 4, 2022, 12:09 PM IST

Rajan Salvi : जेलमध्ये गेलो तरी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच - राजन साळवी

 Maharashtra Politics : राजकीय उलथापालथीनंतरही आपण निष्ठावंत राहिलो म्हणून आपल्याला एसीबीची नोटीस आली, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी केलाय. 

Dec 4, 2022, 10:53 AM IST

Udayanraje Bhosale : उदयनराजे संतप्त, महाराजांचा अपमान करणाऱ्या कोश्यारी यांना टकमक टोकावरुन...

Udayanraje Bhosale : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना टकमक टोकावरुन फेकून दिलं असते, असे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी म्हटले आहे. 

Dec 3, 2022, 12:47 PM IST