आईनेच केला घात! मुलगी साखरझोपेत असताना अंगावर पेट्रोल ओतून पेटवले, धक्कादायक कारण समोर
Sambhajinagar Crime: माझ्याच अंगावरील गोधडीला आग लागलेली दिसल्याने मी जोराने ओरडून गोधडी फेकून दिली. भावाच्या मदतीने घराच्या खालच्या मजल्यावर पळत गेले, असे पीडितेने सांगितले.
Aug 24, 2023, 09:01 AM ISTMaharashtra Rain : किमान दिलासा! उत्तर महाराष्ट्रावर पावसाची कृपा; कोकणात श्रावणसरी सुरुच
Maharashtra Rain : महाराष्ट्रातून काढता पाय घेणारा पाऊस अद्यापही त्याची सुट्टी संपवण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये. कारण, अद्यापही राज्याच्या कोणत्याही भागात वरुणराजा अविरत बरसताना दिसलेला नाही.
Aug 24, 2023, 06:58 AM IST
कल्याण रेल्वे पोलिसांची कामगिरी; धावत्या लोकलमधे चोरी करणाऱ्या आरोपींना ठोकल्या बेड्या
Mumbai News in Mararthi: कल्याण ते बदलापूरमध्ये धावत्या लोकलमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांना या चोरट्यांना रंगेहाथ पकडलं आहे. पोलीस सध्या त्यांच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.
Aug 23, 2023, 12:28 PM ISTपतीच्या दुसऱ्या लग्नाचे कळताच पोहोचली लग्नमंडपात; नववूधला चोपत नेले पोलीस ठाण्यात
Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये पहिल्या पत्नीने पतीचे दुसरं लग्न उधळून लावल्याचा प्रकार समोर आला आहे. पतीच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच पहिली पत्नी नातेवाईकांसह लग्नमंडपात पोहोचली होती.
Aug 23, 2023, 10:26 AM ISTMaharashtra Rain : चांद्रयान चंद्रापर्यंत पोहोचलं तरी पावसाचा थांगपत्ता नाही; हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं की...
Maharashtra Rain : दडी मारून बसलेला पाऊस आज येईल, उद्या येईल, पुढच्या आठवड्याच येईल असा अंदाज हवामान विभाग वर्तवत राहिला. पण, हा पाऊस मात्र सतत हुलकावणी देताना दिसला.
Aug 23, 2023, 07:18 AM IST
बहुगुणी 'जलकुंभी' 'या' जीवघेण्या आजारावर फायदेशीर..
Jalkumbhi Benefits: सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) च्या अहवालानुसार वॉटरक्रेसला म्हणजेच जलकुंभीला सूपरफूडचे स्थान मिळाले आहे. पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली भाजी म्हणून ओळखली जाईल. सीडीसी हे आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांवर आधारित फळे आणि भाज्यांची यादी करते. त्यांच्या या यादीतील आरोग्यदायी भाजीत जलकुंभीचा समावेश झालाय.
Aug 22, 2023, 06:50 PM ISTवसईकर तरुणीचा अमेरिकेत मृत्यू, रॉयल कॅरेबीयन शिपवर होती कामाला
Vasai girl Death:पुढच्याचं महिन्यात गणपतीसाठी ती वसईत परतणार होती. मात्र काल सोमवारी अचानक तिच्या छातीत दुखू लागले. यानंतर तिला हृदयविकाराच्या झटका आला आणि त्यात तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Aug 22, 2023, 06:04 PM ISTगर्लफ्रेंडला लॉजवर घेऊन गेला नागपूरचा बॉयफ्रेंड, सकाळी झाला मृत्यू; 'हे' होतं कारण!
Nagpur Youth Died:दिवसभर शहरात फिरुन झाल्यानंतर संध्यकाळी हिरणवार लॉज येथे मुक्कामी थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यावेळी तरुणांनी शक्ती वर्धक गोळ्या घेतल्या होत्या.
Aug 22, 2023, 05:45 PM ISTइंडिगो फ्लाइटमध्ये प्रवाशाला रक्ताच्या उलट्या, हवेतच झाला मृत्यू; हे होतं कारण!
मुंबई-रांची विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे इंडिगोच्या विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करावे लागले आहे. यानंतर, आजारी प्रवाशाला तातडीने नागपुरातील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Aug 22, 2023, 03:20 PM ISTबुलेटच्या चाकात ओढणी अडकली अन्... श्रावणी सोमवारनिमित्त दर्शनासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू
Mumbai News : वसईच्या तुंगारेश्वर येथील महादेवाचं दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या कांदिवलीतील एका महिलेला विचित्र अपघातात जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Aug 22, 2023, 02:01 PM ISTटीम इंडियाचे घातक बॉलर्स, भल्याभल्या बॅट्समनना भरते धडकी
Most Dangerous Bowlers: टीम इंडियाने आपल्या घातक बॉलिंगच्या जोरावर अनेक विजय मिळवले आहे. प्रतिस्पर्धी टीमच्या बॅट्समनला धडकी भरवणाऱ्या टॉप 5 बॉलर्सबद्दल जाणून घेऊया.
Aug 22, 2023, 02:00 PM IST'क्रिकेटचा देव'ही संयमीच्या बॉलिंग स्टाइलचा चाहता..म्हणाला, 'मी कधीच असं...'
Saiyami Kher bowling Stlye: क्रिकेटचा देव समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने अभिनेत्री संयमी खेरची भेट घेतली आहे. संयमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट केला.
Aug 22, 2023, 12:57 PM ISTआजोबा जोमात! वयाच्या 110 व्या वर्षी 5 हजार हुंडा देऊन केले चौथे लग्न
Pakistan Viral Story: आपल्या शेजारील राष्ट्र पाकिस्तान हे वेगवेगळ्या कारणांनी जगभरता चर्चेत येत असते. आता येथील एक कुटुंब चर्चेत आले आहे. येथील कुटुंब प्रमुख वयाच्या 110 व्या वर्षी जिवंत आहे. याहून धक्कादायक म्हणजे त्यांनी या वयातही चौथे लग्न केले आहे.
Aug 22, 2023, 11:13 AM ISTशेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असतानाच केंद्र सरकारची मोठी घोषणा! जाहीर केला सर्वोच्च भाव
केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर निर्बंध आणल्यानं राज्यात संतापाची लाट उसळलीये. निर्यातशुल्काविरोधात शेतकरी संघटना शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरल्या आहेत. अशातच शेतकऱ्यांनी मोठी घोषणा केली आहे.
Aug 22, 2023, 10:55 AM IST'त्यांना' ब्राम्हण कोण म्हणणार? छगन भुजबळांनी उपस्थित केला प्रश्न
Chhagan Bhujbal On Brahmins: राज्याचे मंत्री आणि समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. हे लोक घाणेरड्या भाषेत शिव्या देतात. त्यांना ब्राम्हण कोण म्हणणार? असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.
Aug 22, 2023, 10:08 AM IST