Udayanraje Bhosale : उदयनराजे यांचा थेट सवाल, 'युगपुरुष महाराजांचा अपमान होताना आपण गप्प बसणार का ?'
Udayanraje Bhosale Protest : शिवरायांचा सतत अपमान केला जातोय. तरी सर्वजण ऐकून घेत आहेत. महाराजांचा अपमान होताना आपण गप्प बसणार का, असा थेट सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारला आहे.
Dec 3, 2022, 12:20 PM ISTUdayanraje Bhosale : उदयनराजे भोसले रायगडावर, राज्यपाल यांच्यावर कारवाई करण्यासाठी आक्रमक
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या अवमान प्रकरणी आज भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) रायगड किल्ल्यावर (Raigad) आक्रोश मोर्चा काढणार आहेत.
Dec 3, 2022, 10:05 AM ISTLIC ची करोडो ग्राहकांसाठी ही खास सुविधा, लगेच फोनमध्ये हा नंबर करा सेव्ह
LIC Policy Latest News: कोट्यवधी LIC ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. तुम्ही LIC ची पॉलिसी घेतली असेल तर खास सुविधा दिली जाईल. या सुविधेद्वारे आता तुम्ही घरी बसून अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकता.
Dec 3, 2022, 09:18 AM ISTMaharashtra Political : शिंदे - फडणवीस सरकारला उच्च न्यायालयाचा मोठा दणका
Maharashtra Politics latest news: शिंदे सरकारबाबत मोठी बातमी. एकनाथ शिंदे -देवेंद्र फडणवीस सरकारला (Eknath Shinde - Devendra Fadnavis Government) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा धक्का दिला आहे.
Dec 3, 2022, 07:43 AM ISTआताची मोठी बातमी! पुण्यात 'झिका' व्हायरसचा रुग्ण आढळला
Pune News: पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी, पुणे जिल्ह्यात आढळला झिका व्हायरसचा रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क
Dec 2, 2022, 02:56 PM IST'या' गावात ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान घडला धक्कादायक प्रकार
Mahad News: महाडमधील कोळोसे ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत जादुटोण्याचा वापर करण्याचा प्रकार घडला असून याबाबत ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी केली जात आहे.
Dec 2, 2022, 01:56 PM ISTSanjay Raut : 'त्यांच्या'वर गद्दारीचा शिक्का बसलाय; कोणताही आमदार, खासदार निवडून येणार नाही - राऊत
Maharashtra Political News : संजय राऊत हे कालपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी राऊत यांनी नारायण राणे यांचा समाचार घेतला.
Dec 2, 2022, 01:43 PM ISTआंबेगाव खिडकीत बैलगाडी शर्यंतीचा थरार; चार दिवस घुमणार भीर्रर्रर्रर्र चा नाद
Maharashtra News: बैलगाडा (bailgada sharyat) शर्यतीची पंढरी असलेल्या पुणे जिल्ह्याच्या (pune) आंबेगाव तालुक्यातील खडकी पिंपळगाव येथे मुक्तादेवीच्या (muktadevi) यात्रा उत्सव निमित्त चार दिवस भव्य बैलगाडा शर्यतीचे (bailgada) आयोजन करण्यात आले आहे.
Dec 2, 2022, 01:12 PM ISTसीमावाद सोडवण्यासाठी शिंदे - फडणवीस सरकारचा मास्टर प्लॅन तयार; प्रश्न तुमचे उत्तरं मंत्र्यांची
Maharashtra - Karnataka Border Dispute : कर्नाटक सरकारने गुरुवारी जतमधील दुष्काळी भागात पाणी सोडून पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला डिवचलं. कर्नाटकने सोडलेल्या पाण्यामुळे तिकुंडे येथील साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला.
Dec 2, 2022, 01:04 PM ISTWeather News: राज्यात पारा घसरुन 9.5 अंशांवर; जाणून घ्या हिवाळी सहलीसाठीची सर्वोत्तम जागा
Maharashtra News: सध्या नोव्हेंबर महिना (november) सरला असून आता थंडीची उब सगळीकडेच जाणवू लागली आहे. मागच्या महिन्यातही अनेक ठिकाणी थंडीनं (winter season in maharashtra) राज्यात डोकं वर काढलेलं होतं.
Dec 2, 2022, 12:11 PM ISTUdayanraje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले आक्रमक, रायगडावर आक्रोश आंदोलन
Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले उद्या रायगडावर आक्रोश आंदोलन करणार आहेत. त्यासाठी आज ते सातऱ्यातून रवाना होतील.
Dec 2, 2022, 12:00 PM ISTGold Mine: चंद्रपूरनंतर आता कोकणातील 'या' जिल्ह्यातही भूगर्भात सोने?, खनिकर्म विभागाची चाचपणी
Gold Mine In Sindhudurg : चंद्रपुरात सोन्याच्या (Gold) दोन खाणी असल्याचा केंद्रीय खनीकर्म विभागाचा अहवाल समोर आला आहे. तसेच सिंधुदुर्गातही सोन्याच्या खाणींसाठी चाचणी सुरु आहे.
Dec 2, 2022, 11:15 AM ISTviral video: पुण्यात घडलंय - बिघडंलय... बटाटे पाहण्यासाठी लोकं का करतायेत गर्दी? जाणून घ्या
viral video: या जगात कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. अनेकदा रोज आश्चर्यचकित करणारे व्हिडीओ व्हायरलही (viral video) होत असतात. ते पाहून आपल्यालाही काही वेळ आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय (interesting news) राहत नाही. सध्या अशाच एका व्हिडीओनं (video) सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे.
Dec 2, 2022, 11:06 AM ISTप्रशासन पुन्हा नापास? पाण्यात अळ्या सापडल्यानं नागरिकांना ताप, जुलाब आणि उलट्यांचा त्रास
Pune news: सध्या राज्याच्या अनेक भागात पाण्याचा प्रश्न नागरिकांना (citizens) सतावतो आहे. रोज पाणी मिळेल की नाही अशी शक्यता नसतानाही राज्यातील अनेक दुर्गम भागात पाण्याच्या (water problem) समस्यांनी नागरिकांची झोप उडवली आहे.
Dec 2, 2022, 09:56 AM ISTधारावीच्या पुनर्विकासामागे अदानींचा नेमका फायदा काय? पहिल्यांदाच मुख्य हेतू समोर
Dharavi Redevelopment Project: इथं अब्जोंच्या घरांमध्ये राहणारेही आहेत आणि चार पत्रे असणाऱ्या झोपडीत राहणारी माणसंही आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टीही याच मुंबईत आहे. 'धारावी' झोपडपट्टी. (Dharavi redevelopment adanis project moto revealed read details)
Dec 2, 2022, 09:40 AM IST