maharashtra kesari kusti 2023 final

Sikandar Sheikh : हाच तो क्षण ज्या डावामुळे सिकंदर हरला, पहिल्यांदाच समोर आला व्हिडीओ!

हाच तो निर्णायक क्षण जिथं सिकंदरसह तमाम कुस्ती शौकिनांचं स्वप्न भंगलं, पहिल्यांदाच समोर आला तो व्हिडीओ!

Jan 16, 2023, 05:22 PM IST

Maharashtra Kesari 2023 : महेंद्रचा 'तो' डाव यशस्वी अन् सिकंदरचं महाराष्ट्र केसरीचं स्वप्न भंगल!

महेंद्रला उपमहाराष्ट्र केसरीवर समाधान मानावं लागलं. सेमी फायनलमध्ये महेंद्रने उत्तर भारतात आपल्या नावाची छाप पाडणाऱ्या सिकंदर शेखचा पराभव केला होता. सिकंदर शेख यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार मानलं जात होतं. सिकंदरच्या प्रसिद्धीच्या मानाने महेंद्र तसा सर्वांसाठी नवखा पैलवान होता. पठ्ठ्याने केलेला एका डावाने त्याचा विजय पक्का झाला.

Jan 15, 2023, 12:16 AM IST

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरीच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीसांची मल्लांसाठी मोठी घोषणा!

Devendra Fadnavis Maharashtra Kesari final:  मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली.

Jan 14, 2023, 07:23 PM IST

Maharashtra Kesari Kusti Final 2023 : महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षेमध्ये अंतिम लढत, कोण होणार महाराष्ट्र केसरीच्या गदेचा मानकरी

महेंद्र बाहुबलीची महाराष्ट्र केसरीच्या फायनलमध्ये धडक, सिकंदर शेख पराभूत

Jan 14, 2023, 06:28 PM IST

महाराष्ट्र केसरीची फायनल कोण मारणार? अवघ्या महाराष्ट्राचं कुस्तीच्या आखाड्याकडे लक्ष!

महाराष्ट्र केसरीची गदा कोण उंचावणार, महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख आणि गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षे यांच्यात होणार जंगी लढत.

Jan 14, 2023, 05:22 PM IST