maharashtra health department

Maharashtra Health Department To Purchase Expensive Vehicals for firta dawakhana PT2M53S

Big News | राज्यातील आरोग्य खात्याकडून उधळपट्टी?

Maharashtra Health Department To Purchase Expensive Vehicals for firta dawakhana

Aug 17, 2024, 01:25 PM IST

नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा शिरकाव, महिलेचा मृत्यू; पालिकेच्या नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना

Maharashtra Swine Flu Guideline:  नाशिकमध्ये स्वाइन फ्लुचा पहिला बळी तर तीन रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनपाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. 

 

Apr 18, 2024, 01:04 PM IST

राज्यात उष्णतेच्या झळा वाढल्या; आरोग्य विभाग सांगतं काय कराल, काय टाळाल?

Maharashtra Heatwave: मार्च महिन्याच्या अखेरीपासूनच उष्णतेच्या झळा वाढू लागल्या आहेत. याचा त्रास नागरिकांना होत आहे. उष्माघातापासून कसा बचाव कराल, जाणून घ्या 

Mar 26, 2024, 04:55 PM IST

मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, आरोग्य यंत्रणेचा कायापालट करण्यासाठी 'व्हिजन 2035'

आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'व्हिजन 2035' ची घोषणा केली आहे. याअंतर्गत आरोग्यावरील खर्च दुप्पट करण्याबरोबरच गुंतवणूक वाढवण्यात येणार आहे. तसंच औषधखरेदी, रिक्त पद भरती तातडीने पूर्ण करण्यात येणार आहेत. 

Oct 9, 2023, 07:55 PM IST

आताची मोठी बातमी! कळवा रुग्णालयात आणखी 4 रुग्णांचा मृत्यू, मृतांमध्ये एका महिन्याच्या बाळाचा समावेश..

ठाणे जिल्ह्यातल्या कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात चोवीस तासात 18 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. विरोधी पक्षानी आरोग्यव्यवस्थेवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज पुन्हा कळवा रुग्णालयात 4 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 

Aug 14, 2023, 04:07 PM IST

आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार, उमेदवाराला चक्क उत्तर प्रदेशातील परीक्षा केंद्र

राज्यातील आरोग्य सेवक पदाच्या भरतीसाठी शनिवारी आणि रविवारी लेखी परीक्षा होत आहे.  

Sep 24, 2021, 08:32 AM IST

लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागाची अतुलनीय कामगिरी, दिवसभरात राज्यात विक्रमी लसीकरण

राज्याबरोबरच आज मुंबईतही उच्चांकी लसीकरण पार पडल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे

 

Aug 21, 2021, 09:55 PM IST

आरोग्य विभागात लवकरचं 17 हजार पदांची भरती - राजेश टोपे

भरती प्रक्रिया 2 टप्प्यात पार पडणार आहे. 

 

Jan 17, 2021, 08:51 PM IST

राज्यात कोरोनाचे ४३१ नवे रुग्ण; मुंबईत एकाच दिवसात १० जणांचा बळी

सध्या राज्यात १ लाख ९ हजार ७२ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत.

Apr 22, 2020, 09:10 PM IST