maharashtra government

5000 कोटींची गुंतवणूक, 4500 नोकऱ्या... तळेगावमध्ये Hyundai उभारणार कारखाना

Hyundai To Invest Rs 5000 Crore In Talegaon Plant: हा प्रकल्प राज्यात यावा यासाठी राज्य सरकारने हलचाली सुरु केल्या असून शिंदे सरकारमधील 2 महत्त्वाच्या मंत्र्यांनी या कंपनीच्या कारखान्याला भेट देऊन प्रकल्पासंदर्भात सविस्तर माहिती घेतली आहे. हा करार व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे.

Aug 16, 2023, 11:35 AM IST

यालाच स्वातंत्र्य म्हणतात का? मानवी साखळी करत नदीच्या पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ... आदिवासींची व्यथा

देशाने गेल्यावर्षी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. आता मोठ्या उत्साहात 76 वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा होईल. पण या 76 वर्षात आदिवासी आणि गोरगरीब समाजाला खरंच स्वातंत्र्य मिळालं आहे का?  अलिशान वैभव सोडा, सध्या मुलभूत सुविधा तरी यांच्यापर्यंत पोहचल्या आहेत का?

 

Aug 14, 2023, 06:32 PM IST

मुंबईकरांचा प्रवास आता सुखाचा होणार, आता थेट विरारपर्यंत पोहोचणार मेट्रो, असा असेल मार्ग..

Mumbai Metro to Reach Virar: वसई-विरारमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवास लवकरच सुखाचा होणार आहे. लवकरच विरारपर्यंत मेट्रो सुरू होत आहे. 

Aug 7, 2023, 10:56 AM IST

Maharashtra Monsoon Session 2023 : 'सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही'; पूरस्थितीवरुन मुख्यमंत्र्यांचे निवेदन

Maharashtra Monsoon Session 2023 Live : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील शेवटच्या दिवसाचे कामकाज सुरु झाले आहे. दोन्ही सभागृहांमध्ये विविध मुद्द्यांवरुन विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

Jul 28, 2023, 11:11 AM IST

रुग्णालयात अत्यल्प दरात मिळणार औषधे, 'या' 14 जिल्ह्यात जेनरिक मेडिकल सुरु करण्याचा निर्णय

Generic Medical in Government Hospital: राज्यातील सरकारी रुग्णालयात जेनेरिक मेडिकल सुरु होणार आहेत. याद्वारे रुग्णांना अत्यल्प दरात औषधे मिळणार आहेत. रुग्णांना परवडणारी औषधे मिळावीत यासाठी केंद्र सरकारने जेनरिक मेडिकलचा पर्याय समोर आणला. आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ही सुविधा होती. आता या सुविधेचा आवाका वाढविण्यात आला आहे.

Jul 25, 2023, 07:02 PM IST

Maharashtra Monsoon Session 2023 Live : विरोधी पक्षनेत्याशिवाय पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा; काँग्रेस हायकमांडकडून अद्याप निर्णय नाही

Maharashtra Assembly Monsoon Session 2023 Live : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरू होत आहे.

Jul 24, 2023, 10:49 AM IST

'शासन आपल्या दारी' या जाहिरातींवर आतापर्यंत 'इतका' खर्च, राज्य सरकारची कबुली

Shasan Apya Dari: शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या जाहिरातींवर आतापर्यंत 52 कोटी 90 लाख रुपये खर्च केल्याची कबुली राज्य सरकारने दिली आहे. 

Jul 19, 2023, 02:35 PM IST

Assembly Session : अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवार गटाचे आमदार बॅकफूटवर? अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चिडीचूप

शेतकरी संकटात; सरकार मात्र सत्तेत मदमस्त असल्याचा काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांचा सरकारवर गंभीर आरोप. पुऱ्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या; सभागृहात चर्चा करण्याची विरोधी पक्षांची मागणी

Jul 17, 2023, 01:49 PM IST

अखेर मुहूर्त मिळाला! आजच होणार खातेवाटप, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ मात्र कायम

Maharashtra Cabinet Portifolios Allotment Today: शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये खातेवाटप कधी होणार यावरुन गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चांना उधाण आलं आहे. अखेर आज मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे कोणत्या नेत्याला कोणती खाती मिळणार याची उत्सुकता आहे.

 

Jul 13, 2023, 01:31 PM IST

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न आता साकार होणार; नोकरदारांसाठी सरकारचा मोठा निर्णय

Pradhan Mantri Awas Yojana Maharashtra: प्रधानमंत्री आवास योजनेत एमएमआर क्षेत्रात ईडब्ल्यूएस घटकांसाठी उत्पन्न निकष आता 3 ऐवजी 6 लाख रुपये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश

 

Jul 13, 2023, 12:50 PM IST

मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाच्या हालचालींना वेग, तिढा सोडवण्यासाठी दिल्ली दरबारी जाणार

अजित पवार यांच्यासह 8 आमदारांनी शपथ मंत्रीपदाची शपथ घेऊन आता 11 दिवस उलटले. पण अद्यापही खातेवाटप झालेलं नाही. त्यातच मंत्रीमंडळाचा विस्तारही रखडला आहे. त्यामुळे हा प्रश्न आता दिल्ली दरबारी जाणार असल्याची चर्चा आहे

Jul 12, 2023, 02:09 PM IST