maharashtra government

Pawar vs Fadnavis: गुगली मी टाकली अन् पवारांचं सत्य समोर आलं, त्यांच्या गुगलीवर अजित पवारच बोल्ड! -फडणवीस

Devendra Fadnavis on Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीवरुन सध्या शरद पवार (Sharad Pawar) आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये (Devendra Fadnavis) कलगीतुरा रंगला आहे. देवेंद्र फडणवीस माझ्या गुगलीवर बाद झाले असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. त्यावर आता फडणवीसांनीही त्यांना उत्तर दिलं आहे. 

 

Jun 29, 2023, 06:05 PM IST

"माझ्या गुगलीवर फडणवीस बाद झाले", पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार थेट बोलले

Sharad Pawar on Morning Oath Ceremony: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत नुकताच मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांना (Sharad Pawar) पहाटेच्या शपथविधीची कल्पना होती आणि त्यांनी ऐनवेळी माघार घेतली असा फडणवीसांचा दावा आहे. दरम्यान, आता शरद पवार यांनी त्यांच्या दाव्यावर भाष्य केलं आहे. 

 

Jun 29, 2023, 04:56 PM IST

Political News : मिलिंद नार्वेकर ठाकरेंपासून दुरावा पत्करणार? 'मातोश्री'करांना डावलून त्यांची सुरक्षा जैसे थे!

Uddhav Thackeray Security : एकिकडे पक्षातून विश्वासार्ह मंडळींनी साथ सोडलेली असताना उद्धव ठाकरे आणि गटाला आणखी एक धक्का मिळाला. तो म्हणजे सुरक्षा कपातीचा. 

 

Jun 22, 2023, 07:32 AM IST

उद्धव ठाकरेंची सुरक्षा Z+ वरुन Y दर्जा करण्यात आली, म्हणजे नेमकं काय झालं? कोण घेतं हा निर्णय?

Uddhav Thackeray Security Reduced: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबरच त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षाही कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाकरे कुटुंबियांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'ची सुरक्षाही कमी करण्यात आली आहे.

Jun 21, 2023, 04:51 PM IST

आताची मोठी बातमी! ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात, 'मातोश्री'वरची सुरक्षाही केली कमी

राज्यातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत शिंदे-फडणवीस सरकारने कपात केली आहे.  

Jun 21, 2023, 04:14 PM IST

महाराष्ट्रात 5 ठिकाणी उभारणार शिवसृष्टी; शिंदे - फडणवीस सरकारचा मोठा पर्यटन प्रकल्प

Shiv Srushti in Maharashtra: महाराष्ट्रात 5 ठिकाणी  शिवसृष्टी उभारली जाणार आहे. तर मुंबईच्या गोराईत वॉर म्युझियम उभारले जाणार आहे. पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढांनी ही माहिती दिली.

Jun 14, 2023, 05:10 PM IST