सरकारचे 162 कोटी गेले पाण्यात; प्रकल्प रखडल्याने शेकडो हेक्टर सिंचनापासून वंचित
Gondia News : गोंदियात सरकारचे तब्बल 162 कोटी रुपये पाण्यात गेल्याचे समोर आलं आहे. गोदिंयाच्या सालेकसात 10 लघु सिंचन प्रकल्प रखडल्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित राहिलं आहे.
Jan 19, 2024, 09:04 AM ISTMaratha | माझ्यावर गोळ्या झाडल्या तरी माघार नाही, मनोज जरांग पाटील यांची आक्रमक भूमिका
Marartha Reservation Manoj Jarange Patil Warn Maharashtra Government
Jan 18, 2024, 08:55 PM ISTट्रॅप लावून मला अडकावण्याचा सरकारचा प्रयत्न; मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप
Manoj Jarange alligation on government
Jan 16, 2024, 05:50 PM IST‘तुमचे वडील जिवंत असल्याचा पुरावा द्या!’ अत्यवस्थ वृद्धाची पेन्शन थांबवली, रुग्णवाहिकेतून बँकेत बोलावलं
Sangli News : सांगलीत अंथरुणावर खिळलेल्या रुग्णाला नातेवाईकांनी रुग्णवाहिकेतून सरकारी कार्यालयात आणलं होतं. बॅंकेंच्या कर्मचाऱ्यांनी नियमाच्या नावाखाली रुग्णाला सरकारी कार्यालयात जाण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे आता नातेवाईकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.
Jan 12, 2024, 03:51 PM ISTअपात्रतेच्या निकालात दोन्ही गटाचे आमदार पात्र कसे? नार्वेकरांनी केला खुलासा
MLA Disqalification: अपात्रतेचा निर्णय घेताना 3 फिल्टर समोर होते, असे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले.
Jan 11, 2024, 06:20 PM IST'लोक समजून घेतील तुम्ही इकडे या'; उद्धव ठाकरेंना शिंदे गटाकडून ऑफर
Political News : राज्याच्या राजकारणात सुरु असणारं सत्तानाट्य अखेर निकाली निघालं आणि कोणत्याही आमदाराला अपात्र न ठरवण्याचा निर्णय़ विधानसभा अध्यक्षांनी घेतला.
Jan 11, 2024, 07:35 AM ISTShivsena MLA Disqualification : सत्य जिंकणार की सत्ता ते आज कळेल; ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचं वक्तव्य
Shivsena MLA Disqualification : सत्य जिंकणार की सत्ता ते आज कळेल; ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचं वक्तव्य
Jan 10, 2024, 02:50 PM ISTविधानसभा अध्यक्ष कुणाच्या बाजूनं निकाल देणार?, अपात्रता निकालाच्या 4 शक्यता 'झी 24 तास'वर
Shiv Sena MLA Disqualification: विधानसभा अध्यक्ष कुणाच्या बाजूनं निकाल देणार?, अपात्रता निकालाच्या 4 शक्यता 'झी 24 तास'वर
Jan 10, 2024, 02:35 PM ISTShiv Sena MLA Disqualification | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद अनकट
Shiv Sena MLA Disqualification | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद अनकट
Jan 10, 2024, 01:45 PM ISTShiv Sena MLA Disqualifiation Result: ऐतिहासिक निर्णयाची प्रतीक्षा, राजकीय वातावरण तापलं... थोड्याच वेळात निकाल
Shiv Sena MLA Disqualification Hearing News: शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाला आता काही वेळच उरला आहे. बेंचमार्क ठरणारा निर्णय असल्याची प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलीय. निकाल वाचनाचं लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे.
Jan 10, 2024, 01:39 PM ISTShiv Sena MLA Disqalification Result: पक्षांतर कायदा बदलला पाहिजे- पृथ्वीराज चव्हाण
Shiv Sena MLA Disqalification Result: पक्षांतर कायदा बदलला पाहिजे- पृथ्वीराज चव्हाण
Jan 10, 2024, 01:35 PM ISTआमदार अपात्रतेचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंग? निकाल लागण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी केलं मोठं विधान
MLA Disqualification: त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलाय, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला.
Jan 10, 2024, 12:56 PM IST...तर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? राज्य नव्या राजकीय भूकंपाच्या उंबरठ्यावर?
Shiv Sena MLA Disqualification Hearing: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. बहुमतासाठी 50 टक्क्यांहून अधिक म्हणजेच 145 सदस्यांचा पाठिंबा सरकार स्थापन करण्यासाठी असणे आवश्यक आहे.
Jan 10, 2024, 12:26 PM IST'मोदींमध्ये एवढा आत्मविश्वास कुठून आला की ते...'; आमदार अपात्रता निकालाआधीच राऊतांचं सूचक विधान
Sanjay Raut On Shiv Sena MLA Disqualification: संजय राऊत यांना अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दाओस दौऱ्याचाही उल्लेख करत हा निकाल आधीपासून ठरला असल्याचा दावा केला आहे.
Jan 10, 2024, 10:51 AM ISTMLA Disqualification: बंड केलं 40 आमदारांनी मग अपात्रतेची याचिका 16 आमदारांविरोधातच का?
Shiv Sena MLA Disqualification: विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधील आमदारांनी 2022 साली जून महिन्यामध्ये बंडखोरी केली आणि ते सुरतला गेले. त्यानंतरच्या सत्तानाट्यामध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
Jan 10, 2024, 08:10 AM IST