पाच दिवसांचा आठवडा, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेय.
Feb 28, 2020, 08:32 PM ISTसारथी ब्रेकिंग | दिल्लीत यूपीएससी विद्यार्थांचं आंदोलन
सारथी ब्रेकिंग | दिल्लीत यूपीएससी विद्यार्थांचं आंदोलन
Feb 17, 2020, 12:50 PM ISTमुंबई | पूरग्रस्त शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ
मुंबई | पूरग्रस्त शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ
Feb 13, 2020, 10:00 AM ISTअतिवृष्टी, पुरामुळे नुकसान : शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
Feb 12, 2020, 11:00 PM ISTनाशिक | येवल्याच्या समस्या सुटेनात
नाशिक | येवल्याच्या समस्या सुटेनात
City Scan Nashik Yeola Probles Not Getting Settle As Three Leader Are Maharashtra Government
मुंबई । राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा
महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा असणार आहे. तर आठड्यातून दोन दिवस सुट्टी असणार आहे. २९ फेब्रुवारीपासून हा निर्णय लागू होणारे आहे. २९ फेब्रुवारीपासून शासकीय कर्मचाऱ्यांना आठवड्याला दोन दिवस सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे सरकारी कार्यालये पाचच दिवस सुरू राहणार आहेत. मात्र कर्मचाऱ्यांना एक दिवसाच्या जादा सुट्टीच्या बदल्यात रोज ४५ मिनिटे अधिक काम करावं लागणार आहे.
Feb 12, 2020, 08:05 PM ISTमोठी बातमी: महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये १९ फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत सक्तीचे
राज्यातील सर्व महाविद्यालयांना नियमाच्या अंमलबजावणीबाबत निर्देश देण्यात येणार आहेत.
Feb 12, 2020, 06:12 PM ISTमुंबई | बलात्कार पीडितांची सुरक्षा वाऱ्यावर
मुंबई | बलात्कार पीडितांची सुरक्षा वाऱ्यावर
Feb 12, 2020, 11:20 AM ISTमराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
मराठा आरक्षणावरुन सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला तंबी दिली आहे.
Feb 5, 2020, 11:39 PM ISTकांदा निर्यात बंदी उठवण्याची केंद्र सरकारकडे मागणी
राज्य सरकारने यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहिले
Feb 5, 2020, 02:04 PM ISTमराठा आरक्षणाच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाची महाराष्ट्र सरकारला तंबी
सुप्रीम कोर्टाची महाराष्ट्र सरकारला तंबी
Feb 5, 2020, 12:34 PM ISTठाकरे सरकार देणार पोलिसांना खूषखबर, म्हाडात राखीव घरे!
महाराष्ट्र विकासआघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पोलिसांना लवकरच खूषखबर देण्याची शक्यता आहेत.
Jan 24, 2020, 03:56 PM ISTसत्ताबदलाचे श्रेय अल्पसंख्याक समाजाला - शरद पवार
'अल्पसंख्याक समाजाने भाजपविरोधात मतदान केले.'
Jan 23, 2020, 03:42 PM ISTमहाराष्ट्रात 'तान्हाजी' टॅक्स फ्री
कलाकारांचा दमदार अभिनय आणि अंगावर रोमांच उभ्या करणाऱ्या साहसी दृश्यांमुळे 'तान्हाजी' चित्रपट प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहे.
Jan 22, 2020, 01:47 PM IST