maharashtra government

'मला सरकारमधून मोकळं करा!' लोकसभेतील पराभवानंतर फडणवीसांचे राजीनाम्याचे संकेत

Maharashtra Lok Sabha Result 2024: देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये केलं हे विधान. देवेंद्र फडणवीस यांनी मिळालेल्या मतांची सविस्तर आकडेवारी पत्रकार परिषदेत सांगितलं.

Jun 5, 2024, 02:51 PM IST

93 पर्यटनस्थळं जोडणारा कोकणातील सागरी किनारा मार्ग, समुद्राची गाज ऐकत प्रवास करता येणार!

Revas Reddy Coastal Highway: रेवस रेड्डी असा सागरी किनारा प्रकल्पाचे काम सरकारकडून करण्यात येत आहे. या सागरी किनारा प्रकल्प तब्बल 94 पर्यटनस्थळे जोडणार आहे.

 

May 27, 2024, 12:58 PM IST

मुंबईत सलग तीन दिवस दारुची दुकाने राहणार बंद, कारण...

या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तीन दिवस दारुची दुकाने बंद राहणार आहेत. 

May 16, 2024, 01:45 PM IST

मीरा-भाईंदरमध्ये चालतो जनतेला लुटणारा इंग्रजांच्या काळातील 150 वर्ष जुना कायदा; महाराष्ट्र सरकारचं देतयं कर-वसुलीचं लायसन्स

मीरा-भाईंदरमध्ये चालतो इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीसारखा कायदा. स्वातंत्र्यांच्या अमृतकाळातही भारतात सुरु आहे इंग्रजांचा कर वसुलीचा कायदा खासगी कंपन्यांकडून इथे सुरु आहे.

 

Apr 2, 2024, 12:06 AM IST

'आनंदाचा शिधासोबत मी बिअर, व्हिस्की मोफत देईन'; महाराष्ट्रातील महिला उमेदवाराचे अजब आश्वासन

Chandrapur Lok Sabha : चंद्रपुरात लोकसभेच्या महिला उमेदवाराने आनंदाचा शिधासह स्वस्त धान्य दुकानातून दारू -बियर देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. महिला उमेदवाराने दिलेल्या या अनोख्या आश्वासनाची चर्चा लोकसभा निवडणुकीत सुरु आहे.

Mar 31, 2024, 12:55 PM IST

मराठवाड्याच्या पोटात दडलंय तरी काय? आंबेजोगाईत सापडला दोन प्राचीन मंदिरांचा पाया

Barakhambi Temple: बीड जिल्ह्यातील बाराखांबी मंदिर परिसरात पुरातत्व खात्याने शोध मोहिम सुरू केली आहे. 

Mar 28, 2024, 05:26 PM IST

आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारचा कामांचा धडाका; दोन दिवसात घेतले 269 शासन निर्णय

Maharashtra Government : लोकसभा निवडणुकीआधी आचारसंहिता लागण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने कामांचा धडाका लावला आहे. सरकाने दोन दिवसात तब्बल 269 शासन निर्णय घेतले आहे. मंत्रिमंडळ बैठक घेऊन यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

Mar 10, 2024, 08:38 AM IST

'गुजरात हा पाकिस्तान नाही'; महाराष्ट्रातील प्रकल्प शेजारच्या राज्यात जाण्यावरुन फडणवीसांचे विधान

Devendra Fadnavis : राज्यातील मोठ्या गुंतवणुकीचे प्रकल्प शेजारच्या गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्र सरकार तोट्यात असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.

Mar 7, 2024, 11:13 AM IST

सोलापूर जिल्ह्यातील 24 गावे कर्नाटकात जाणार?; गावकऱ्यांनीच दिला सरकारला इशारा

Solapur News Today: सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांचा पुन्हा एकदा कर्नाटकात जाण्याचा इशारा. यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ 

Mar 5, 2024, 03:16 PM IST