'मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको' छगन भूजबळांच्या भूमिकेवरुन महायुतीत तणाव
मराठा आरक्षणाला विरोध नाही पण त्यांना वेगळं आरक्षण द्या ओबीसीतून नको अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. तसंच दोन दिवसांत नोंदींचा आकडा कसा वाढला असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आरक्षणावरुन अजितदादा विरुद्ध भुजबळ खडाजंगीं होण्याची चिन्ह आहेत.
Nov 8, 2023, 01:27 PM ISTतब्बल 1600 कोटींना एअर इंडिया इमारत विकली, पाहा कोणी केली खरेदी?
Air India Building Sold: मुंबईतील नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाच्या इमारतीची राज्य सरकारकडून खरेदी करण्यात आली आहे. सरकारकडून यासाठी 1600 कोटींची बोली लावण्यात आली होती.
Nov 8, 2023, 07:57 AM ISTMaratha Reservation : मनोज जरांगे यांचा राज्यव्यापी दौरा! दगा फटका झाल्यास जरांगेंचा 'प्लॅन बी' काय?
Manoj Jarange Patil : येत्या एक तारखेपासून गावागावात साखळी उपोषण सुरू होईल. ज्या गावात आधीपासून आहे तिथे राहीलच आणि नव्याने गावांचा समावेश होईल असेही जरांगे पाटील म्हणाले.
Nov 5, 2023, 09:16 PM IST'दुष्काळ जाहीर करताना सरकारचं राजकारण? 40 पैकी 35 तालुके सत्ताधारी आमदारांचे'
Maharashtra Drought : राज्यातल्या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पण यावरुन आता राजकारण पेटलं आहे. विरोधी पक्षनेत्यांनी सरकारचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना असल्याची टीका केली आहे.
Nov 3, 2023, 04:52 PM ISTDiwali Gift | आशा सेविका, एसटी कर्मचाऱ्यांना सरकारचं गिफ्ट
Aasha Worker ST Worker get Diwali Gift From Maharashtra Government
Nov 3, 2023, 01:10 PM ISTएसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, सरकारकडून वेतनासाठी मोठा निर्णय
ST employees Salary Hike: अंगणवाडीसेविकांनंतर आता एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळीदेखील गोड होणार आहे.
Nov 2, 2023, 07:14 PM ISTनागपुरकरांसाठी गुड न्यूज! शहरात ‘या’ 5 ठिकाणी होणार नवे उड्डाणपूल, नितीन गडकरींची मंजुरी
Nagpur five flyovers: नागपूर शहरातील या पाच उड्डाणपूलासाठी महारेलने प्रस्ताव तयार केला होता.
Oct 30, 2023, 03:29 PM ISTआताची मोठी बातमी! 'मराठा आरक्षणाचा विषय येत्या दोन दिवसात सुटेल' मंत्री तानाजी सावंत यांचं वक्तव्य
Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही नेत्याला गावात येऊ देणार नाही असा इशारा मराठा समाजाने दिलाय. उद्यापासून प्रत्येक गावात आमरण उपोषण केलं जाणर आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री तानाजी सावंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Oct 28, 2023, 04:20 PM IST
'आरक्षणावर सरकारचं षडयंत्र' मनोज जरांगेंचा राज्य सरकारवर आतापर्यंतचा सर्वात गंभीर आरोप
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे-पाटलांनी राज्य सरकारवर आतापर्यंतचा सर्वात गंभीर आरोप केलाय. तर जरांगे पाटलांच्या जीवाला धोका पोहचल्यास त्याला सरकारच जबाबदार राहील असा इशारा जरांगे पाटलांच्या वडिलांसह पत्नी आणि मुलीनं दिलाय.
Oct 27, 2023, 07:06 PM ISTMumbai Goa Highway | मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यास मीच जबाबदार : नितीन गडकरी
Nitin Gadkari accept the delay of Mumbai Goa Highway
Oct 21, 2023, 06:00 PM IST‘मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यास मीच जबाबदार!’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची जाहीर कबुली
Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्ग बांधू शकलो नाही यासाठी मी स्वतः जबाबदार असल्याची कबुली नितीन गडकरी यांनी दिली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या महामार्गाचे बांधकाम रखडलं आहे. त्यातच आता आपण हे काम करु शकलो नाही, असे नितीन गडकरी म्हणालेत.
Oct 21, 2023, 03:00 PM ISTमुंबईत भिकाऱ्यांची संख्या वाढली, 'भिकारीमुक्त मुंबई'साठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
Beggar Free Mumbai: बेगर फ्री मुंबई हा कार्यक्रम हाती घेतल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली. यासोबतच ड्रग फ्री मुंबई हे अभियान सुरू करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
Oct 11, 2023, 06:05 PM ISTमुलीच्या भविष्यासाठी 'लेक लाडकी' योजनेतून मिळणार 1 लाख रुपये, कशी करायची नोंदणी? जाणून घ्या
lek Ladaki Scheme: महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण 2023 च्या अहवालानुसार, डिसेंबर 2022 पर्यंत महाराष्ट्रात एकूण 2.56 कोटी शिधापत्रिकाधारक आहेत. त्यापैकी 1.71 कोटी केशरी, 62.60 लाख पिवळे शिधापत्रिका आहेत. म्हणजेच 2.3 कोटी कुटुंबांना या सरकारी योजनेचा लाभ मिळणार आहे.
Oct 11, 2023, 09:52 AM IST'...तर टोलनाके जाळून टाकू'; राज ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा
Raj Thackeray : मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवर असलेल्या टोलनाक्यांवर झालेली टोल दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी मनसेने आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला इशारा दिला आहे.
Oct 9, 2023, 11:41 AM ISTNanded Hospital Death | मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले महत्त्वाचे आदेश
Bombay High Court Slams Maharashtra Govt Over Nanded Hospital Crisis
Oct 6, 2023, 03:15 PM IST