कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये आता निवृत्त शिक्षक शिकवणार; सरकारच्या निर्यणाविरोधात शिक्षक संघटना आक्रमक
Maharashtra School News : राज्यातील 4800 शाळांमध्ये निवृत्त शिक्षकांना नेमण्याचा प्रस्तावाबाबत राज्य सरकार विचाराधीन आहे. मात्र शिक्षण आयुक्तांनी पाठवलेल्या प्रस्तावामुळे नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
Jan 13, 2023, 10:56 AM ISTउर्फी नावाच्या विकृतीकडे महिला आयोगाचं दुर्लक्ष का? चित्रा वाघ यांचा रुपाली चाकणकरांवर निशाणा
भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातला वाद आता टोकाला पोहोचलाय, उर्फीच्या निमित्ताने चित्रा वाघ यांनी आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे
Jan 5, 2023, 05:29 PM ISTMaharashtra Politics : "अस्वस्थता वाढली तर सरकार कोसळणार"; भाजपच्या माजी नेत्याचा मोठा दावा
Maharashtra Government : सरकारमध्ये एकमेकांची उणुदुणी काढली जात आहेत तसेच यांच्यावर न्यायालयाच्या निकालाची टांगती तलवार देखील आहे, असा दावा भाजपच्या माजी नेत्याने केला आहे
Jan 2, 2023, 08:54 AM ISTBMC Inquiry : मुंबई महापालिकेची होणार चौकशी, ठाकरे गटाला शह देण्यासाठी राज्य सरकारची घोषणा
BMC Inquiry : मुंबई महापालिकेवर चौकशीचा फेरा येणार आहे. (Mumbai Municipal Corporation inquiry) मुंबई महापालिकेच्या शताब्दी रुग्णालय, गोखले पुलाचे रखडलेले बांधकाम आणि डांबर खरेदीत झालेल्या कथित घोटाळ्यासंदर्भात चौकशीची घोषणा करण्यात आलेय.
Dec 21, 2022, 10:05 AM ISTMaha Vikas Aghadi Morcha : परवानगी मिळाली नाही तरी मोर्चा काढणारच, अजित पवार यांचा निर्धार
Maha Vikas Aghadi Morcha : महाविकासआघाडीच्या नेत्यांना मोर्चासाठी पोलिसांकडून परवानगीची प्रतीक्षा आहे. परवानगी मिळाली नाही तरी मोर्चा काढणारच, असा निर्धार राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar ) यांनी केला आहे.
Dec 15, 2022, 01:21 PM ISTपरप्रांतीय फेरीवाल्यांवर शिंदे सरकार मेहेरबान, Domicile ची अट रद्द
मुंबईमधील फेरीवाल्यांच्या परवान्याबाबत (Domicile Certificate) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Dec 14, 2022, 11:52 PM ISTAjit Pawar : अजित पवार सरकारवर संतापले, 'त्यांना साहित्य-संस्कृतीवर नियंत्रण हवेय'
Ajit Pawar : या सरकारचे नक्की काय चाललंय.आधी पुरस्कार जाहीर करायचा, नंतर तो रद्द करायचा. आमच्या विरोधात जे बोलतात त्यांना अध्यक्षपदी बसू देणार नाही ही कुठली भूमिका?, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला.
Dec 14, 2022, 01:09 PM ISTVishwas Nangare Patil : शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; विश्वास नांगरे पाटील यांच्यासह बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
Vishwas Nangare Patil : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारकडून (Maharashtra Government) राज्यातील बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
Dec 13, 2022, 09:04 PM IST
आताची मोठी बातमी! राज्यात जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरु होणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय
राज्याचे उपमुख्यमंत्री Devendra Fadanvis यांचं महत्वाकांक्षी अभियान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे अभियान रद्द करण्यात आलं होतं.
Dec 13, 2022, 04:26 PM ISTMaharashtra Public Holidays : सर्वसामान्यांना राज्य शासनाचं मोठं गिफ्ट; 'या' महत्त्वाच्या दिवशी सार्वजनिक सुट्ट्या
Public Holidays : ज्या दिवसांची मुंबईकर आणि महाराष्ट्रातील अनेक नागरिक आतुरतेनं वाट पाहत असतात त्या दोन दिवसांना शासनानं सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
Dec 13, 2022, 11:12 AM ISTPune News : शिंदे सरकारचा मोठा दणका, तहसीलदार तृप्ती कोलते निलंबित
Maharashtra Political : राज्यातील शिंदे सरकारने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीयांना मोठा दणका दिला आहे.
Dec 10, 2022, 11:50 AM ISTआताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी! पोलीस भरतीबाबत मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल
पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळा, Mumbai HighCourt राज्य सरकारला फटकारलं... आता या तारखेपर्यंत करता येणार अर्ज
Dec 9, 2022, 06:18 PM ISTMaharashtra Police Recruitment : तर पोलीस भरतीच थांबवणार, उच्च न्यायालयाचा इशारा
मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) राज्य सरकारला भरती प्रक्रिया (Maharashtra Police Recruitment) स्थगित करण्याचा इशारा दिलाय.
Dec 9, 2022, 04:55 PM IST
Maharashtra Border Dispute : कर्नाटक कलहावरुन राज ठाकरे यांचा इशारा, गरज पडली तर...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन वातावरण तापलं, मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांचा इशारा... संघर्षाला आम्ही तयार
Dec 7, 2022, 02:42 PM ISTMaharashtra Border Dispute: महाराष्ट्राला दिल्लीच्या दारातील पायपुसणं करुन टाकलय - संजय राऊत
Maharashtra Karnataka Border Dispute : कर्नाटक सरकारने सोमवारी महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात पाऊल ठेवण्यास मज्जाव केला होता.
Dec 7, 2022, 10:04 AM IST